अंबाजोगाई : बीड जिल्ह्याचे विभाजन करून अंबाजोगाई जिल्हा निर्मिती करावी, या मागणीसाठी अंबाजोगाईतील सर्व पक्ष व संघटना बुधवारी सकाळी एकत्र आल्या होत्या. रॅलीतून जिल्हा निर्मितीच्या घोषणा देत उपजिल्हाधिका-यांना दोन हजार नागरिकांच्या स्वाक्ष-यांचे निवेदन ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या टप्प्यात श्रीक्षेत्र नारायणगडास २५ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करुन दिल्यामुळे यातून गडाच्या विकासासंदर्भात अनेक योजना हाती घेण्यात आल्या आहेत. २०० वर्षे पुरातन असलेल्या या गडाकडे आतापर्यंत सर्वच प्रस्थापित ...
मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि वादळी वार्याने शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले असून, या नुकसानीपोटी राज्य सरकारने एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे जाहीर केलेली मदत अतिशय तुटपुंजी असून, शासनाने 2014 प्रमाणे विशेष पॅकेज देऊन कोरडवाहूसाठी हेक्टरी 25 हजार, बा ...
प्रसुतीसाठी माहेरी आलेली महिला शेकोटी करून उब घेत असताना अचानक साडीने पेट घेतला. यामध्ये ती गंभीररित्या भाजल्याची घटना ९ फेब्रुवारी रोजी घडली होती. त्यानंतर तिची मागील पाच दिवसांपासून मृत्यूशी झुंज सुरु होती. मात्र, आज उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला ...
वडील घरी आले आहेत, असा बहाणा करून अल्पवयीन पीडितेस तिच्याच घरात नेऊन अत्याचार करणार्या कृष्णा शहादेव कारके या नराधमास दहा वर्षे सक्तमजूरीची शिक्षा ठोठावण्यात आली. बीड येथील विशेष सत्र न्यायाधीश तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश प्राची कुलकर्णी यांनी बुधवा ...
काळ्या बाजारात जाणारा रेशनचा 200 पोते तांदूळ व गव्हाने भरलेला ट्रक आज दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी भाग्यश्री नवटके यांनी कारवाई करत पकडला. ...
माजलगाव तालुक्यात गारपीट व अवकाळी पावसामुळे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. याचे तत्काळ पंचनामे करुन मदत द्यावी या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने आज सकाळी छत्रपती शिवाजी चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले. ...
केज तालुक्यातील कुंबेफळ येथील सराफा व्यापारी विकास थोरात यांच्या अंगावर कार घालून त्यांना ठार करीत त्यांच्याजवळील सोन्या-चांदीच्या दागिन्यांची बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती. यातील एक चोरटा विहिरीत पडल्याने पोलिसांच्या हाती लागला होता. त्यानंत ...
बीड/केज : कुंबेफळहून (ता.केज) काम आटोपून अंबाजोगाईकडे निघालेल्या विकास थोरात या सराफा व्यापा-याच्या अंगावर कार घालून सोन्याची बॅग चोरट्यांनी लंपास केली. यात हा व्यापारी जागीच ठार झाला. ही घटना मंगळवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. ...