बस्ता बांधला, मंडप सजला, वºहाडी आले, घोड्यावर बसून नवरदेव लग्न मंडपात आले, शुभ मंगल सावधान..म्हणणार तोच पोलीस मंडपात धडकले. लहान वयात विवाह करणे गुन्हा असल्याचे सांगत त्यांनी बालविवाह रोखले. यामध्ये वधू या सख्ख्या चुलत बहिणी होत्या तर वर सख्ये भाऊ हो ...
गुन्हे तपासात उत्कृष्ट कामगिरी करणाºया बीड पोलीस दलातील पाच जणांना पोलीस महासंचालकांकडून पदक जाहिर झाले आहेत. १ मे रोजी पोलीस मुख्यालयावर हा वितरण सोहळा पार पडेल. यामध्ये गेवराईचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेरसह चार कर्मचाºयांचा समावेश आहे. ...
बसमधून उतरल्यावर रस्ता ओलांडून घराकडे जाणाऱ्या तिघांना औरंगाबादकडून बीडकडे जात असलेल्या एका ट्रकने धडक दिली. यामध्ये दोन बालकासह माता गंभीर जखमी झाले होते. यातील आठ महिन्यांच्या मुलीचा उपचारादरम्यान मंगळवारी मृत्यू झाला. ...
भरधाव पिकअपच्या धडकेने एकाच्या मृत्यू प्रकरणात पिकअप चालकाला १८ महिने कारावास तसेच तीन हजार रुपये दंडाची शिक्षा आष्टी येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी एन.एन.धेंड यांनी मंगळवारी सुनावली. ...
प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने गळा आवळून खून केल्याचा आरोप सिध्द झाल्याने पत्नी व प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा येथील तदर्थ सत्र न्यायालयाने (क्र. २) सुनावली. ...
गुन्हे तपासात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बीड पोलीस दलातील पाच जणांना पोलीस महासंचालकांकडून पदक जाहिर झाले आहेत. १ मे रोजी पोलीस मुख्यालयावर हा वितरण सोहळा पार पडेल. ...