चार महिन्यांपूर्वीच फेसबुकवरून ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचे पे्रमात झाले. दोघेही एकमेकांशिवाय राहू शकत नाही, असे समजल्यावर ‘ती’ बीडला आली. ‘त्याची’ भेट घेताच आपला प्रियकर अवघ्या १७ वर्षाचा असून आपण त्यापेक्षा ९ वर्षांनी मोठे आहोत, हे ...
चार महिन्यांपुर्वीच फेसबुकवरून ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचे प्रेमात झाले. दोघेही एकमेकांशिवाय राहू शकत नाही, असे समजल्यावर ‘ती’ बीडला आली. ...
येथील गटसाधन केंद्रात बारावी व दहावीच्या तब्बल १,४२० उत्तरपत्रिका संशयास्पद पद्धतीने जळाल्यानंतर रविवारी शिक्षणाधिकारी बळीराम ढवळेंसह संबंधित शिक्षक आणि शिपाई अशा १४ कर्मचा-यांना कारणे दाखवा नोटीस बजावून लेखी जबाब घेण्यात आले आहेत. ...
धुलीवंदनाच्या दिवशी झालेल्या भांडणाची फिर्याद पोलीस ठाण्यात देत आसल्याच्या कारणाहुन दोघांवर तलवारीने वार केले. यातील एकाचे बोटे तोडली. ही घटना माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव येथे घडली. याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा ...
‘केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे’ हा सुविचार अगदी पहिलीतच आपल्याला मुकपाट होतो. परंतु याचे अनुकरण करण्यात आपणच कुठे तरी कमी पडत असल्याचे समोर येत आहे. प्रत्येकाच्या जीवनात संघर्ष आहे. संघर्षमयी प्रवासातूनच आपल्याला यशाजवळ पोहचायचे असते. यशोशिखर ...
चार दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील ठेवीदारांनी शुभकल्याण मल्टीस्टेटच्या चेअरमन व संचालकांविरूध्द फसवणुकीच्या प्रकरणात जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांची भेट घेवून तक्रार केली होती. ...
नातेवाईकांकडून गावाकडे निघालेल्या दाम्पत्याला रस्त्यात अडवीत चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना बुधवारी रात्री घडली. चोरट्यांचा प्रतिकार करताना महिला जखमी झाली आहे. यामध्ये महिलेच्या अंगावरील सुमारे ६० हजार रूपयांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. ...
घरासमोर बसलेल्या शिक्षकास साक्षीदार देण्याच्या कारणावरून तलवारीने वार केले. तसेच भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या गावातील एका महिलेचा विनयभंग केला. आणखी एका रिक्षावरही दगडफेक केली. ही घटना आष्टी तालुक्यातील धामणगाव येथे रविवारी सांयकाळी घडली. याप्रकरणी अ ...
धारुर तालुक्यातील कासारी, व्हरकटवाडी, मोटेवाडी या तीन गावच्या शिवारातील वनविभागाच्या मालकीच्या जंगलास आग लागून ३०० एकरच्या जवळपास क्षेत्रावरील झाडे जळून खाक झाले आहेत. तसेच जंगलालगतच्या शेतक-यांचे चार गोठे व सहा गंजी जळून खाक झाल्या. बारा तासानंतर या ...
राज्य माध्यमिक शालांत व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने गुरुवारी सुरु झालेल्या दहावी परीक्षेच्या पहिल्या दिवशी कॉपी बाळगणाºया सहा विद्यार्थ्यांवर रस्टिकेटची कारवाई करण्यात आली. तर मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी परळी तालुक्यातील लाडझरी ...