माजलगाव तालुक्यातील सिमरी पारगाव येथे गुरुवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. चार घरफोड्या करून ६६ हजार रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. एकाच रात्री चार घरफोड्या झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. माहिती समजताच वरीष्ठ पोलीस अधिका ...
बांधकाम तसेच इतर क्षेत्रात मंदी असल्याने आगामी आर्थिक वर्षात रेडीरेकनर रेटमध्ये वाढ न करता सामान्य जनतेला दिलासा देण्याची मागणी बांधकाम व्यावासायिक आणि विकासकांच्या जिल्हा क्रेडई संघटनेने केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना २०२२ पर्यंत घर ...
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने सुरु असलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत गुरुवारी परळी येथे ६ तर बीडमध्ये २ विद्यार्थ्यांवर कॉपी बाळगल्याप्रकरणी कारवाई झाली. ...
बीड शहरातील सावतामाळी चौकातील एका शिक्षकाला लोखंडी रॉडने मारहाण करीत चोरट्यांनी हजारोंचा ऐवज लंपास केला. जवाहर कॉलनीत चक्क महिला पोलीस कर्मचा-याच्या घरीच चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. ...
मराठा आरक्षणाच्या संदर्भाने गुरुवारी येथे आलेल्या राज्य मागास वर्ग आयोगाच्या तज्ज्ञ सदस्यांना भेटून विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, ग्रामस्थ तसेच व्यक्तीगत निवेदनांसह पुरावे देण्यात आले. ...
वॉटर कप स्पर्धेत राज्यभर गाजलेले जायभायवाडी व तालुक्यात प्रथम आलेले कोळपिंप्री यावर्षी सहभागी वॉटर कप स्पर्धेतील गावांसाठी प्रेरणादायी मॉडेल ठरत आहे. ...
‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीद अंगिकारून पोलीस अधिकारी म्हणून सेवा बजावताना गुन्हेगारी मोडीत काढण्याबरोबरच पाणी, शिक्षण व इतर सामाजिक विषयांवर ‘कम्युनिटी पोलिसींग’ निर्माण करण्याचा मानस उपविभागीय पोलीस अधिकारी भाग्यश्री नवटके यांनी व्यक्त केला. मह ...