मागील आठवड्यात मोबाईल चोरून त्यांचे आयएमईआय क्रमांक बदलून विक्री करणाºया टोळीचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेने केला होता. परंतु या टोळीसोबत गुन्हे शाखा आणि दरोडा प्रतिबंधकच्या पाच कर्मचाºयांचा ‘अर्थ’पूर्ण सहभाग असल्याचे समोर आले होते. या पाच पोलिसांच ...
बीड येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सोमवारी पोलीस भरतीला सुरूवात झाली. पहाटेपासूनच पुरूष उमेदवारांनी याठिकाणी गर्दी केली होती. उजाडायच्या वेळी मैदानी चाचणी घेण्यास सुरूवात झाली. पहिल्या दिवशी ७५० उमेदवारांच्या चार प्रकारांत मैदानी चाचण्या घेण्यात ...
शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत दुर्बल आणि वंचित घटकातील २५ टक्के राखीव जागांवर इंग्रजी शाळांमध्ये प्रवेशासाठी येथील स्काऊट भवन येथे सोमवारी आॅनलाईन स्वयंचलित सोडत (लकी ड्रॉ) काढण्यात आली. ...
अंबाजोगाई : प्रसुतीसाठी रिक्षातून महिलेला नेण्यात येत होते. घर ते रूग्णालय हा दीड तासांचा खडतर प्रवास होता. त्यातच महिलेला होणाºया असह्य वेदना. अशा संकटाचा सामना करीत रुग्ण महिला अंबाजोगाईच्या स्वा. रा. ती. रुग्णालयाच्या परिसरात पोहचताच वेदना असह्य ह ...
बीड जिल्हा पोलीस दलाच्यावतीने आजपासून पोलीस भरतीस सुरूवात होत आहे. ही भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था तसेच गैरप्रकार टाळण्यासाठी तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ही संपूर्ण भरती कॅमेºयांच् ...
तालुक्यातील पात्रुड येथील विलास काळे या शेतक-याने दोन दिवसांपूर्वी कर्जास कंटाळून आत्महात्या केली होती. दिनांक 11 रोजी त्याचा सावडण्याचा कार्यक्रम होता ...
पवारवाडी येथील जय महेश कारखान्याने डिसेंबरपासून गाळप केलेल्या उसाचे ११० कोटी रूपये थकविले आहेत. ही रक्कम तात्काळ देण्यात यावी या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने आज सकाळी धरणे आंदोलन करण्यात आले. ...
कोणतीही करवाढ न करता २०१८-१९ या वर्षाकरीता शहर विकासासाठी २८६ कोटींचा अर्थसंकल्प नगरपालिकेत बहुमताने मंजूर करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. नागरिकांना मूलभूत सुविधा देण्याचा विचार या अर्थस ...