वारंवार नोटीस बजावूनही कर न भरल्यामुळे नगर पालिकेने सार्वजनिक बांधकाम व गटसाधन केंद्राला कुलूप ठोकले. या कारवाईने कर थकविणा-यांमध्ये खळबळ उडाली आहे. ...
गाव गेवराई तालुक्यातील तळेवाडी... वेळ सायंकाळी ६ वाजण्याची... लग्न मंडपात वºहाडी मंडळी बसलेली... परण्या मंडपाच्या दिशेने येत होता... सर्व तयारी पूर्ण झालेली असतानाच गेवराई पोलीस धावले आणि अल्पवयीन मुलीचा विवाह रोखला. पोलिसांनी तत्परता तर दाखविलीच शिव ...
बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यात शेततळ्यांची कामे सुरू आहे. जिल्ह्यात यावर्षी ६५०० शेततळे करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले होते. त्यासाठी शेतक-यांकडून १२ हजार ४९९ अर्ज देखील आले. त्यापैकी ११ हजार २६९ शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले आहेत. ...