सप्ताह समाप्तीच्या कार्यक्रमात ग्लासाला तोंड लावून पाणी पिल्याने एका तरुणाच्या पोटात गजाने भोसकून त्यास जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना सुलतानपूर (ता. गेवराई) येथे २८ फेब्रुवारीला घडली. हल्ल्यात विष्णू मारोती उनवणे (३०) हे गंभीर जखमी झालेत. ...
ज्येष्ठ साहित्यिका तथा कवयित्री मंदाताई पुरुषोत्तम देशमुख (६९) यांचे मंगळवारी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सायंकाळी बोरूळ तलाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायालयाची स्ट्राँग रूम फोडून तब्बल सव्वा चार लाख रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना ७ फेब्रुवारी रोजी घडली होती. या घटनेला महिना उलटूनही अद्याप पोलिसांना चोर सापडलेले नाहीत. ...
मूलबाळ होत नसल्याने विवाहितेस घराबाहे हाकलल्याची घटना बीड तालुक्यातील नेकनूर येथे घडली. याप्रकरणी पतीसह चौघांविरोधात नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
अंधाराचा फायदा घेऊन बीडकडे २० पोती गुटखा घेऊन निघालेला टेम्पो अंबाजोगाईचे अपर पोलीस अधीक्षक अजित बो-हाडे यांच्या पथकाने पकडला. ही कारवाई मंगळवारी मध्यरात्री परळी तालुक्यातील टोकवाडीजवळ करण्यात आली. ...
नाफेडच्या वतीने हमीदराने खरेदी करण्यात येणारी तूर ठेवण्यास गोदाम नसल्यामुळे जिल्ह्यातील सर्वच खरेदी केंद्रावर तूर खरेदीची प्रक्रिया अत्यंत संथपणे सुरु आहे. चाळीस दिवसात ७ हजार ४०० शेतकºयांची ७० हजार २०१ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. ...
बीड शहरात मागील दोन वर्षात आॅनलाईन खरेदीच्या प्रमाणातही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेवर त्याचा परिणाम जाणवत असून उलाढालीवरही कमालीचा परिणाम झाला आहे. ...