मराठा आरक्षणासाठी परळीत सुरु असलेले मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन तेराव्या दिवशीही सुरु होते. तर सोमवारी केज तालुक्यातील धनेगाव फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करुन ३० जणांनी मुंडण केले. बीड येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन ...
नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीस उचलून नेऊन एका तरुणाने तिच्यावर अत्याचार केल्याची घटना परळी तालुक्यातील वानटाकळी तांडा येथे उघडकीस आली. ...
बीड : नव्या बीड शहरातून जुन्या बीड शहराला जोडणारे बिंदुसरा नदीवर दोन नवीन पूल बनविण्यात येणार आहेत. या संदर्भात पालिकेने पर्यटन विकास मंडळाकडे प्रस्ताव पाठविले आहेत. तसेच काळा हनुमान ठाणा ते खंडेश्वरी मंदिर या दरम्यान सिमेंट क्राँकिटचा रस्ता बनविला ज ...
बाललैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत पीडितांचे जबाब नोंदविण्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्याबाबत सर्वाेच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार मुंबई महानगरानंतर प्रथमच जिल्ह्यात बीड येथील जिल्हा न्यायालयात नोंदणी कक्ष सुरू झाला. ...
बीड : जिल्ह्यामध्ये गत वर्षामध्ये झालेल्या बोंडअळी प्रादुर्भावामुळे कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले होते. यावर्षी देखील बोंडअळीचा प्रादुर्भाव काही ठिकाणी दिसून येत आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने संपूर्ण जिल्हाभर धडक मोहीम सुरू के ...
मराठा आरक्षणासाठी परळीत रविवारी बाराव्या दिवशीही ठिय्या आंदोलन सुरु होते. विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी दिवसभरात आंदोलकांशी दोन वेळा भेट घेऊन चर्चा करुन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र, आंदोलक मागण्यांबाबत ठाम होते. ...