अतिशय प्रामाणिक, पे्रमळ, सुंदर आणि हुशार असलेल्या श्वान मार्शल याचे गतवर्षी निधन झाले. त्याची उणीव भरून काढण्यासाठी तेवढाच तोडीस तोड ‘चॅम्प’ हा श्वान बीड जिल्हा पोलीस दलात गुरूवारी दाखल झाला आहे. ...
परळी जिल्हा निर्मितीच्या मागणीसाठी ७० जणांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्यपाल सी.विद्यासागर राव यांना भेटले. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची उपस्थिती होेती. परळी जिल्हा निर्मितीबा ...
शासनाने दुष्काळ जाहीर करून वीज बिलाची रक्कम शेतकºयांना माफ केलेली असतानाही महावितरणने विद्युत पंपांचे वीजबील पुन्हा शेतक-यांच्या नावावर टाकून वसुलीचा तगादा सुरू केला आहे. वीजप्रवाह बंद, तरीही लाखोंचा भुर्दंड, अशी स्थिती शेतकºयांची निर्माण झाली आहे. ...
जिल्ह्यात नाफेडच्या केंद्रांवर तूर खरेदीची गती मंदावलेली असताना आतापर्यंत खरेदी केलेल्या तुरीपैकी ५० हजार क्विंटल तूर अद्याप गोदामात गेलेली नाही. परिणामी आतापर्यंत केवळ २ हजार ५०० शेतक-यांनाच तुरीचे पेमेंट झाले आहेत. खरेदी केलेल्या तूरीसाठी गोदाम शोध ...
तालुक्यातील तांबवा येथील अंगणवाडी शिक्षिका असलेल्या पत्नीचा खून करून पतीने गळफास लावून आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना गुरुवारी रात्री केज तालुक्यातील तांबवा शिवारातील शेतात घडली. दरम्यान, सध्या तरी कौटुंबिक वादाचे कारण सांगितले जात असले तरी अधिकृत द ...
मुख्यमंत्र्यांनी हा कायदा रद्द करण्याची घोषणा करताच अंबाजोगाईत महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने सावरकर चौकात फटाके फोडून ‘त्या’ निर्णयाचे स्वागत केले. ...
एक लाख १५ हजार रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या बीडचा जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. एन. आर. शेळके व कारकूर बब्रुवाहन फड यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ...