माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
दोन वर्षांपूर्वी राज्यात एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत बीडसह इतर जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपीट झाली होता. यामुळे जिल्ह्यातील फळबागा व शेतपिकांचे मोठे नुकसान झाले होते. झालेल्या नुकसानीमुळे शेतकºयांना अनुदानाच्या माध्यमातून मदत करण्याचा निर्णय शासना ...
शेतात काम करूनही भागेना,म्हणुन गांव सोडुन कारखान्याच्या परिसरात वास्तव्य केलं. उपजीविका भागविण्यासाठी कोणी या रस्त्यावर हॉटेल टाकली, कोणी गाड्यांचे पंक्चर काढु लागले. कोणी टपऱ्या, कोणी दुकाने थाटली. चाळीस वर्षे या जागेत काढली. मात्र महामार्गाच्या काम ...
मागील काही महिन्यांपासून बीड जिल्ह्यात चोरी, दरोडे, लुटमारीच्या घटना वाढल्या आहेत. रेकॉर्डवरील गुन्हेगार कारागृहात असतानाही अशा घटना घडत असल्याने हे सर्व नवीन गुन्हेगार असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात होता. तो आता खरा ठरत असून आतापर्यंत नवीन गुन्हे ...
बीड जिल्हा परिषदेतील वर्ग- ३ आणि वर्ग -४ कर्मचाऱ्यांची क्षमतावृद्धी तपासणीचे आदेश जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी दिले आहेत. यानुसार अनफिट ठरणारे कर्मचारी घरी जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...
ग्रामपंचायत पातळीवरील कारभार पारदर्शी होण्यासाठी पेपरलेस करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींचे अभिलेखे ३१ मार्च रोजीच पूर्ण करण्यात आले. या प्रक्रियेत तालुका राज्यात अव्वल ठरला असून पेपरलेसचे ...
बीड जिल्हा काँग्रेसच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महागाईसह इतर विविध मागण्यांसाठी एक दिवसीय उपोषण करण्यात आले. यावेळी माजी खा. रजनी पाटील, जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. आपल ...
स्वच्छ व सुंदर बीड शहर असल्याचा गवगवा करणाऱ्या नगरपालिकेचा गलथान कारभार ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणला आहे. शहराची पाहणी केली असता ठिकठिकाणी कचरा साचलेला दिसून आला. तसेच नाल्याही तुंबलेल्या आहेत. घाण पाणी अनेकांच्या घरात शिरल्याचे दिसून आले. या अस्वच्छते ...
घरासमोर खेळणा-या पाच वर्षीय बालिकेला शेजा-याने स्वत:च्या घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घृणास्पद घटना शनिवारी शहरातील बरकतनगर भागात उघडकीस आली. ...
केज शहरातील विठाई पूरम या नामांकित वसाहतीमध्ये एका शिक्षकाच्या बंगल्यातच चालणाऱ्या तिर्रट नावाचा जुगार खेळताना सात जणांना पोलिसांनी शनिवारी रात्री छापा टाकून पकडले. या कारवाईत तीन दुचाकी, मोबाईल व रोख रक्कम असा एकूण १ लाख ५३ हजार ७०० रुपयांचा मुद्देम ...
मार्च एंड नंतर सलग तीन दिवस कार्यालय बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी परळी येथील गटसाधन केंद्र फोडून आतील संगणक इ. मुद्देमालाची चोरी केली होती. अल्पावधीतच या चोरीचा छडा लावण्यात संभाजीनगर पोलिसांना यश आले असून या प्रकरणी एकास ताब्यात घेण्यात आले आह ...