सत्ताधारी असो की विरोधक; बीड जिल्ह्यातील राजकारणात बारा महिने धुसफूस चालूच असते. मांडीला मांडी लावून दुसऱ्याचा गेम करणारे कधी एकमेकाचे विरोधक होतील, याचा नेम नाही. ...
बीड : हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागणाऱ्या बीड शहरातील नागरिकांना २०१९ अखेरपासून दररोज पाणी मिळणार आहे. अमृत योजनेंतर्गत माजलगाव धरणातून ५०० एमएमच्या नव्या जलवाहिणीद्वारे पाणी बीडला आणले जाणार आहे. सध्या याचे काम प्रगतीपथावर आहे. या योजनेसाठी ११४ ...
तालुक्यातील जातेगांव येथील तलाठी विठ्ठल आमलेकर यांना शुक्रवारी माफियाने शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. तसेच त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. याचा निषेध करत आज महसुल, तलाठी व कोतवाल संघटनांनी लेखणीबंद आंदोलन करण्यात आले. ...
अनिल भंडारी ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या पहिली ते आठवी वर्गातील विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा प्रश्न मिटला असून आता बॅँक खात्याची गरज तसेच पालकांना खरेदी केलेल्या गणवेशाची पावती देण्याची गरज लागणार नाही. विद्य ...
गेवराई : अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर का पकडले? म्हणून वाळू माफियांनी जातेगाव सज्जाचे तलाठी व्ही.व्ही. आमलेकर यांना ट्रॅक्टरमधून खाली ओढत बेदम मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना शुक्रवारी दुपारी जातेगाव नजीक सेलूतांडा ते गेवर ...
कमी वेळेत तिप्पट पैसे देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या नाशिकच्या आरती चव्हाण व भाऊसाहेब चव्हाण (रा. श्रीरामनगर, ता. जि. नाशिक) या दाम्पत्यास बीड पोलिसांनी अटक केली. ...