सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मराठवाडा प्रादेशिक विभागातील रस्त्यांचे चित्र येत्या दीड-दोन वर्षांत पूर्णत: बदललेले असेल, असा दावा मुख्य अभियंता एम.एम.सुरकुटवार यांनी केला. ...
दोन वर्षांपर्यंत बीड येथील शांतीवन आश्रमात प्रत्येक महिन्याला दोन दिवस समाजसेवा करण्याच्या अटीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रसन्ना वराळे व न्या. विभा कंकनवाडी यांनी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याविरुद्धचा ‘जिवे मारण्याच्या प्र ...
मराठवाड्यातील महसूलचा कारभार सध्या ‘प्रभारीं’च्या खांद्यावर आहे. २८ उपजिल्हाधिकारी आणि ९ तहसीलदारांच्या रिक्त पदांवर अधिकारी नेमण्यात शासनाने दिरंगाई केल्यामुळे सगळा कारभार ढेपाळला आहे. ...
बस्ता बांधला, मंडप सजला, वºहाडी आले, घोड्यावर बसून नवरदेव लग्न मंडपात आले, शुभ मंगल सावधान..म्हणणार तोच पोलीस मंडपात धडकले. लहान वयात विवाह करणे गुन्हा असल्याचे सांगत त्यांनी बालविवाह रोखले. यामध्ये वधू या सख्ख्या चुलत बहिणी होत्या तर वर सख्ये भाऊ हो ...
गुन्हे तपासात उत्कृष्ट कामगिरी करणाºया बीड पोलीस दलातील पाच जणांना पोलीस महासंचालकांकडून पदक जाहिर झाले आहेत. १ मे रोजी पोलीस मुख्यालयावर हा वितरण सोहळा पार पडेल. यामध्ये गेवराईचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेरसह चार कर्मचाºयांचा समावेश आहे. ...