पार्वतीच्या बाळा, तुझ्या पायात वाळा, पुष्पहारांच्या घातल्यात माळा, ताशाचा आवाज तरारा झाला, गणपती माझा नाचत आला... यासारख्या गाण्यांवर गणेश भक्तांनी ठेका धरत लाडक्या बाप्पांचे जल्लोषात स्वागत केले. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया...’ असा जयघोष ...
बीड : संवैधानिक पदावर असलेले विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी न्यायालयाचा आदेशाचा मान ठेवून जगतमित्र सूतगिरणी प्रकरणी विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा द्यावा. शेतकऱ्यांचे कैवारी असलेल्या शरद पवार यांनीही दखल घेऊन मुंडे यांच्या हातात नारळ द्यावा. धनं ...
बीड : दारूसाठी पैसे देण्यास नकार देताच एकाने गावातील व्यक्तीवर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केले. तसेच त्याच्या खिशातून दोन हजार रुपये काढून घेतले. ही घटना पोळ्याच्या दिवशी आष्टी तालुक्यातील घाटा (पिंप्री) येथे घडली.घाटा (पिंप्री) येथील दिगंबर गंगार ...
बीड : जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या जवळपास ५० माध्यमिक शाळांच्या शिक्षकांचे मागील दोन महिन्यांचे वेतन रखडले असून सणासुदीच्या दिवसात उसनवार करण्याची वेळ या शिक्षकांवर आली आहे. जिल्हा परिषद प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे शिक्षकांना आर्थिक भूर्दंड सोसावा ल ...