लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
सांगा नेमके काय घडले होते? मृत यश ढाकाच्या मित्र-मैत्रिणींची आणि ‘त्या’ मुलीचीही चौकशी - Marathi News | Yash Dhaka Murder Case: Tell me exactly what happened? Yash Dhaka's friends and 'that' girl were also questioned | Latest beed News at Lokmat.com

बीड :सांगा नेमके काय घडले होते? मृत यश ढाकाच्या मित्र-मैत्रिणींची आणि ‘त्या’ मुलीचीही चौकशी

Yash Dhaka Murder Case: पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्याकडून आढावा : युवासेना जिल्हाप्रमुख अजूनही मोकाटच ...

Beed Crime: पत्नीशी वाद, पतीने ४ महिन्यांच्या बाळाला बॅरलमध्ये बुडवले, स्वतःही जीवन संपवले - Marathi News | Beed Crime: Husband drowns 4-month-old baby in barrel over dispute with wife, ends his own life | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed Crime: पत्नीशी वाद, पतीने ४ महिन्यांच्या बाळाला बॅरलमध्ये बुडवले, स्वतःही जीवन संपवले

पती-पत्नीने काही दिवसांपूर्वीच विषारी द्रव्य पिऊन जीवन संपविण्याचा केला होता प्रयत्न; गेवराई तालुक्यातील रामनगर येथील घटना ...

Beed Crime: पत्नीला कारमध्ये प्रियकर API सोबत रंगेहाथ पकडले, मग पतीने भर रस्त्यात बदडले - Marathi News | Beed Crime: Wife caught red-handed with lover API in car, then husband beats API on the road | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed Crime: पत्नीला कारमध्ये प्रियकर API सोबत रंगेहाथ पकडले, मग पतीने भर रस्त्यात बदडले

Beed Crime: अजब प्रेमाची गजब कहाणी: पत्नीसोबत कारमध्ये दिसला, मग पतीने पोलिस अधिकारीच बदडला ...

ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा; नारायण गडावर शेतकरी प्रश्नांवर जरांगे यांनी रणशिंग फुंकले - Marathi News | Declaring a wet drought, making farmers debt-free; Jarange sounded the alarm on farmer issues at Narayan Gad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा; नारायण गडावर शेतकरी प्रश्नांवर जरांगे यांनी रणशिंग फुंकले

हैदराबाद आणि सातारा गॅझेटियर लागू करून आरक्षण देण्यासह अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी करीत मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचे रणशिंग फुंकले. ...

"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं! - Marathi News | How will Santosh Deshmukh's murder be avenged MAnoj Jarange clearly stated | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!

Manoj Jarange Patil on Santosh Deshmukh's Murder: हे आता आमच्या मराठ्यांच्या आरक्षणाविरोधात गेले ना, यामुळे यांच्या बऱ्याच गोष्टी बाहेर येणार आता, असा इशाराही जरांगे यांनी यावेळी दिला... ...

दसरा मेळाव्यात भाषण सुरू असतानाच पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर संतापल्या, म्हणाल्या पोरांनो तुम्ही...   - Marathi News | While speaking at the Dussehra gathering, Pankaja Munde got angry with the workers and said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दसरा मेळाव्यात भाषण सुरू असतानाच पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर संतापल्या, म्हणाल्या...

Pankaja Munde Dasara Melava: बीड जिल्ह्यात झालेल्या दसरा मेळाव्यात भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. मात्र या मेळाव्यात भाषण सुरू असताना अचाकन पंकजा मुंडे ह्या समोर उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांवर चांगल्याच संताप ...

Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद - Marathi News | Maratha Reservation Manoj Jarange Patil emotional appeal dasara melava | Latest beed News at Lokmat.com

बीड :"मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांचा बीडमधील नारायण गडावर दसरा मेळावा पार पडला. ...

२ घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा, कुणाचे तुकडे उचलू नका; पंकजा मुंडेंचं मेळाव्यात आवाहन - Marathi News | Do self-respectful, don't pick up anyone's pieces; Pankaja Munde's appeal at the gathering | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२ घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा, कुणाचे तुकडे उचलू नका; पंकजा मुंडेंचं मेळाव्यात आवाहन

जातीवादाचे राक्षस आहेत, धर्मवादाचे राक्षस आहेत. जातीपातीच्या भिंती निर्माण झाल्यात त्या दूर करण्यासाठी आईने आम्हाला शक्ती द्यावी असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं. ...

"खोटे धंदे करू नका, गुंड पाळू नका, काही गरज नाही", पंकजा मुंडे भगवान गडावर काय बोलल्या? - Marathi News | "Don't do fake business, don't follow goons, there is no need", what did Pankaja Munde say at Bhagwan Gad? | Latest beed News at Lokmat.com

बीड :"खोटे धंदे करू नका, गुंड पाळू नका, काही गरज नाही", पंकजा मुंडे भगवान गडावर काय बोलल्या?

Pankaja Munde Latest News: पंकजा मुंडे यांनी भगवान गडावर दसरा मेळाव्यात भाषण केले. यावेळी त्यांनी वाईट काम करू नका, असे आवाहन केले.  ...