संपुर्ण भारतात भगवान पुरूषोत्तमाचे एकमेव मंदीर तालुक्यातील क्षेत्र पुरूषोत्तमपुरी येथे आहे. अधिक मासात येथे प्रसिद्ध यात्रा भरते, येत्या बुधवारपासून (दि.१६ ) सुरू होणाऱ्या या यात्रेची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. ...
मागील काही महिन्यांंपासून प्रभारी अधिकारी व कर्मचा-यांवर अवलंबून असणा-या या कार्यालयात सोमवारी फक्त एक वाहन निरिक्षक अमोल अव्हाड,एक वरिष्ठ लिपिक नामदेव अखाडे, लिपिक शिंंदे व एक महिला रोखपाल हेच हजर होते. त्यामुळे एकंदरीत सर्व कामकाज ठप्प होते. बाकी स ...
व्यायामशाळा अनुदानाचा हप्ता बँक खात्यावर जमा करण्यासाठी शिपायामार्फत ८० हजार रूपये घेतल्याप्रकरणी जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे हिच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर ती फरार झाली होती. तब्बल ४१ दिवसानंतर तिला बेड्या ठोकण्यात एसीबीला यश आले आह ...
बीड शहरातील वाहतूक व्यवस्था मागील काही महिन्यांपासून विस्कळीत झाली आहे. त्यामुळे बीडकर त्रस्त आहेत. एवढी गंभीर परिस्थिती असतानाही वाहतूक पोलीस मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. ...
अवैध वाळू साठ्यावर कारवाई करण्यास गेलेल्या पथकाला वाळू माफियांनी कोंडून धक्काबुक्की केल्याची घटना शनिवारी दुपारी बीड तालुक्यातील औरंगपूर येथे घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तिन्ही आरोपी फरार आहेत. ...
दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असताना शरीराला थंडावा देणाऱ्या फळांना वाढती मागणी आहे. तर आमरसाचा बेत घरोघरी व लग्गातील भोजनावळीत आखला जात आहे. यातच रसदार आणि गुणकारी अननसाला मागणी वाढली असून राणी जातीच्या तीन हजार अननसांची बीडमध्ये दर दोन दिवसाला आवक ह ...
वॉटर कप स्पर्धेसाठी जिल्ह्यातील सहभागी असलेल्या गावांना इंधनासाठी प्रशासनाकडून दीड लाख रूपयांचा निधी दिला जाणार आहे. त्यामुळे सहभागी झालेल्या स्पर्धक गावांचा उत्साह शिगेला पोहचला आहे. ...