शहरातील ज्ञानेश्वर पतसंस्थेकडुन कर्ज घेऊन ते परतफेड करण्यासाठी खोटा धनादेश दिल्याच्या आरोपावरून एकास परळी न्यायालयाने तीन महिने कारावास व 25 हजार रुपये नुकसान भरपाईची शिक्षा आज ठोठावली. ...
रस्त्यावर लावलेली दुचाकी बाजूला काढा, असे म्हणल्यावरून एका मुजोर दुचाकीस्वाराने वाहतूक शाखेच्या महिला कर्मचाऱ्यास भररस्त्यावर शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. ...
‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’ या वाक्याचा प्रत्यय बीडमध्ये सर्वाधिक येतो. पूर्वी गैरसमजूतीमुळे रक्तदान करीत नव्हते, परंतु मागील काही वर्षांपासून रक्तदाते स्वत:हून पुढे येत असल्याने बीड जिल्ह्यात दरवर्षी दहा हजारापेक्षा जास्त बॅगचे संकलन होत आहे. यामुळेच आ ...
दारू पिण्यास पैसे देत नसल्याच्या कारणावरून एका परप्रांतीय कारागिराला गावठी कट्ट्याने मारून जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असून याप्रकरणी एकाला गावठा कट्ट्यासह पोलिसांनी ताब्यात घेतले. ...
राज्य शासनाचे यंदा १३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट होते. त्यापैकी बीड जिल्ह्यात ३३ लाख वृक्ष लागवड करण्यात आली आहे. राज्यात सर्वात जास्त वृक्ष लगवड करणाऱ्या जिल्ह्यांमध्ये बीडने तिसरा क्रमांक पटकावला आहे. मात्र, मागील काही महिन्यांपासून पावसाने ओढ दि ...
पूर्वीपासूनच बीड जिल्हा आणि परळी हे देशाच्या राजकारणाचे केंद्र बिंदू ठरले आहेत. कोणत्याही गोष्टीचा शुभारंभ मोठं मोठे नेते येथूनच करतात कारण हा जिल्हा सर्व सामान्य जनतेचे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा आहे. शेतकऱ्यांनी पशुपालनाचा व्यवसाय जोडधंदा म्हणून क ...
आगामी लोकसभा, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्यातील होणाऱ्या विजयी संकल्प सभांचा शुभारंभ उद्या सोमवारी बीड येथून होत आहे. या सभेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी केंद्रीय कृषी मंत्री खा. शरद पवार हे राज्य आणि केंद्र शासनाविरुद्ध रणशिंग फु ...