महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा आॅनलाईन निकाल बुधवारी दुपारी एक वाजता जाहीर झाला. जिल्ह्यात पुन्हा एकदा मुलीच भारी राहिल्या. गतवर्षीही मुलींनीच बाजी मारली होती. यावर्षीही त्यांनी हा विजयी जल्लोष ...
बीड : शेतीच्या कारणावरून धारूर तालुक्यातील चाटगाव येथे दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. तलवार, गज, टाँबी, कुºहाड अशी हत्यारे यामध्ये वापरण्यात आली होती. या हाणामारीत चौघे गंभीर जखमी झाले असून इतर किरकोळ जखमी आहेत. ही घटना २४ मे रोजी दुपारी १२ वाजता चाटग ...
बीड : प्रत्येकालाच आपले घरदार, आपला भाग स्वच्छ व सुंदर असावा वाटतो. तर मग बिंंदुसरा नदी सुध्दा स्वच्छ व सुंदर असावी असे का वाटत नाही? महाराष्ट्रात अनेक सामाजिक संस्था, जलसंधारण व स्वच्छतेसाठी श्रमदान व आर्थिक योगदान देत भाग घेतात. मग आपण आपल्या शहरा ...
बीड : येथील जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या ३४७१ शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांच्या प्रक्रियेला मंगळवारी सुरुवात झाली. बदल्यांचे आदेश प्राप्त करण्यापासून कार्यमुक्ती व रुजू होण्यासाठी शिक्षकांमध्ये धांदल उडाली होती. दरम्यान बदली प्रक्रियेआधी आॅनला ...
बीड : शहरातील पेठबीडमधील गांधीनगर भागात एकनाथ अण्णा मिटकरी (४७) यांचा मृतदेह बंद घरात आढळून आला. परंतु खांद्याला जखम असल्याने हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ...
बीडमधील मूल अदलाबदल प्रकरणातील ‘त्या’ बाळाचा आज फैसला होणार असल्याचे विश्वसनिय पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. बुधवारी दुपारी १२ वाजेपर्यंत त्या बाळाचे डिएनए रिपोर्ट पोलिसांच्या हाती पडणार आहेत. ...
बीडमध्ये उत्तर पत्रिकेच्या जळीत प्रकरणात विद्यार्थ्यांना इतर विषयांच्या सरासरीनं गुण देण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दिली आहे. ...