शिरूर कासार तालुक्यातील केतुरा येथील जिल्हा परिषद शाळेत गुरुवारी दुपारी पाच पिलांसह उदमांजर आढळल्याने खळबळ उडाली आहे. पिलांसह या उदमांजराला सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रात हलविण्यात आले असून तिथेच त्यांची काळजी घेतली जात आहे. ...
अंबाजोगाई शहरात शुक्रवारी योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या मैदानावर पाच पालख्यांचा एकत्रितरित्या झालेल्या रिंगण सोहळ्याचा आनंद पावसाच्या सरींनी द्विगुणित केला. वेगवान अश्वरिंगण सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. ...
ठेवीदारांना १७ ते १८ टक्के व्याज दराचे अमिष दाखवत करोडो रुपयांची फसवणूक उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथील शुभकल्याण मल्टीस्टेटने केली होती. आता शुभकल्याणच्या अध्यक्षासह संचालकांची मालमत्ता जप्त होणार आहे. ...
जिल्ह्यात आज चार वेगवेगळ्या अपघातांत पाच जण ठार झाले़. आडस- अंबाजोगाई रस्त्यावर कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला.़ वडवणी तालुक्यात टिप्परच्या धडकेत बियाणे खरेदीसाठी निघालेले दुचाकीवरील दोन शेतकरी ठार झाले़ ...
अंबाजोगाई-आडस रस्त्यावर इंडिका कार व दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार विष्णू सदाशिव कोटे (वय-५८) यांचा जागीच मृत्यू झाला. ...
योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या मैदानावर पाच पालख्यांचा एकत्रिरित्या रिंगण सोहळा उत्साहात पार पडला. पडत्या पावसाच्या सरीतही शहरवासी रिंगण सोहळ्यात सहभागी झाले. ...
योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या मैदानावर पाच पालख्यांचा एकत्रिरित्या रिंगण सोहळा उत्साहात पार पडला. पडत्या पावसाच्या सरीतही शहरवासी रिंगण सोहळ्यात सहभागी झाले. ...
टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी आम्ही सकाळीच घराबाहेर पडतो. मालक लोक (नागरिक) कामासाठी घराबाहेर पडण्याआधीच आम्ही भिक्षुकी करून धान्य, पैसे आणि इतर पदार्थ जमा करतो. याच्यावरच आमचे कुटुंब चालते, परंतु मागच्या काही दिवसांपासून वेशभूषेकडे पाहून आम्हाला मुले ...