दुष्काळवाडा : शासनाने पाण्याची सोय न केल्यास काही दिवसांत ग्रामस्थांना पाण्यासाठी गाव सोडावे लागणार आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ प्रतिनिधीने केकतसारणीला भेट दिली तेव्हा ही विदारक स्थिती समोर आली. ...
जलयुक्त शिवारच्या कामांमध्ये चार कोटींचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर परळी व अंबाजोगाई तालुक्यातील कामांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून कृषी आयुक्तालयाने यासंबंधीचा अहवाल मागविला आहे. ...
शनिवारी रेवकी, उमापूर केंद्र तथा निवडक अधिकारी व शिक्षकांची शिक्षण परिषद शहरातील सेंट झेविअर्स शाळा येथे पार पडली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, व इतर अधिकाºयांनी प्रश्नोत्तराच्या रुपाने शिक्षकांशी संवाद साधला. ...
लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब ऊसतोड मजूर, मुकादम, वाहतूक दार संघटनेच्या वतीने, ऊसतोड मजूर, मुकादमांच्या विविध मागण्या मान्य होईपर्यंत हातात कोयता न घेण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान ऊसतोड मजूरांचा संप मागे घेण्याचा निर्णय शनिवारी पत्रकार परिषदेत संघट ...
बेरोजगारी व शिक्षणाच्या बाजारीकरणाविरोधात एकत्र येऊन राज्यभरात एकाच दिवशी एकाच वेळी एक अभिनव पद्धतीचे निषेधात्मक आंदोलन म्हणून रविवारी मानवी साखळी करण्यात आली. बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून नगर रोडवर ही साखळी करण्यात आली. ...
सेवा ज्येष्ठतेमध्ये बसत नसताना व अधिकृतपणे निवड झालेली नसताना बोगस पदोन्नती घेतल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या धारुर तालुक्यातील पाच शाळांच्या मुख्याध्यापकांची २२ आॅक्टोबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या समक्ष सुनावणी होणार आहे. ...