बीड पालिकेने ओला व सुका कचरा विलगीकरण करणे सुरू केले आणि याचा मोठा फायदा होत आहे. मागील पाच महिन्यात ओला कचºयापासून तब्बल ५० टन गांडूळ खत निर्मिती केली आहे. या खतापासून बीड शहरातील चारही उद्यानात हिरवळ पसरली आहे. पालिकेची ही संकल्पना सर्व पालिकांसाठी ...
चारित्र्यावर संशय व व माहेरहून दीड लाख रूपये आणत नसल्याने एका विवाहितेचा गळा दाबून खून केल्याची घटना बीड तालुक्यातील हिंंगणी खु. येथे सोमवारी रात्री घडली. मंगळवारी सकाळी नातेवाईकांनी शवविच्छेदन रोखल्यानंतर तणाव झाला होता. ...
राजकारणात सत्तेची लालसा इतकी असते की, त्यासाठी सोयीप्रमाणे नाते-गोते आणले जाते किंवा झिडकारले जाते. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे देखील या गोष्टीला अपवाद नाहीत की काय, असे वाटू लागले आहे. ...
दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या पाटोदा येथे आता १३ हेक्टरवर ६० भूखंड असलेली सुविधायुक्त एमआयडीसी उभारली जाणार आहे. यासाठी नुकतीच मुख्य अभियंत्यांनी मंजुरी दिली आहे. एप्रिल २०१९ मध्ये या कामाचे नारळ फुटणार आहे. यामुळे जिल्ह्याच्या व तालुक्याच्या व ...
वृद्ध महिलेवर कत्तीने हल्ला करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गोकुळ रामराव कदम रा.केसापुरी ता.माजलगाव यास पाच वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा येथील सत्र न्या. अरविंद एस. वाघमारे यांनी सोमवारी सुनावली. ...