छेडछाडीला आळा घालण्यासाठी स्थापन केलेले दामिनी पथक तक्रार येताच पाच मिनिटात दाखल होते. त्यानंतर छेडछाड करणाऱ्या संबंधितावर तात्काळ कारवाईही केली जाते. याचा प्रत्यय शुक्रवारी रात्री ७ वाजता बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात बीडकरांना आला. ...
उस्मानाबादच्या शुभकल्याण मल्टीस्टेटने जादा व्याजदराचे आमिष दाखवून ठेवीदारांना गंडा घातला होता. तसेच ११ बँकांकडून कर्जही घेतले होते. हे कर्जवसुलीसाठी बँकांनी शंभू महादेव कारखान्याचा लिलाव करून कर्ज वसुल करण्याची तयारी केली होती. ...
मारामारी, जिवे मारण्याच्या धमक्या देणे, यासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या परळी येथील चार गुंडांना बीड जिल्ह्यातून वर्षासाठी हद्दपार करण्यात आलेले आहे. ...