आष्टी विधानसभा मतदार संघातील भाजपांतर्गतचा कलह पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यासाठी भविष्यात निश्चितच डोकेदुखी ठरणार, हे राजकीय घडामोडी पाहता लक्षात येत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा खेळ खेळला जात असला तरी त्याचा फटका लोकसभा निवडणुक ...
तालक्यातील बोभाटी नदी पात्रातून अवैधरीत्या वाळूचे जेसीबीच्या सहाय्याने उत्खनन केले जात असताना शुक्रवारी (दि.२४ ) रात्री ११.३० वाजेच्या सुमारास पोलिसांनी धाडसी कारवाई केली. ...
शहरातील ऐतिहासिक, धार्मिक स्थळे म्हणून प्रसिद्ध असलेले स्वामी समर्थ मठ, उद्धव स्वामींची जिवंत समाधी व सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले ख्वाजा मोहजिबोद्दीन दर्गा ही तिन्ही धार्मिक स्थळे तीर्थक्षेत्राच्या दर्जापासून वंचित असल्याने विकासापासून कोसो दू ...
परळी व अंबाजोगाई तालुक्यातील जलयुक्त शिवार योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला होता. जलयुक्तची कामे न करता बिले उचलल्यानंतर बिंग फुटू नये म्हणून ती अपूर्ण कामे पूर्ण करण्याचा धडाका कंत्राटदारांनी लावला आहे. मात्र, परळी तालुक्यातील डाबी, वानटाकळी ...
पावसाअभावी खरीप हंगामातील पिके हाती लागतील का नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे पिकांना आधार मिळाला आहे. मुख्य पीक असलेल्या कापसावर मात्र बोंडअळीचा व मावा, मिलीबग, मर या रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कापूस उत् ...