परिस्थिती, मजबुरी, ब्लॅकमेल अशा विविध कारणांमुळे आणि पैशांच्या आमिषाला बळी पडून अनेक महिला, मुली वेश्या व्यवसायात ओढल्या जात आहेत. त्यांना पैशाचे आमिष दाखवून देह विक्री करण्यास भाग पाडले जात आहे. ...
बीड :चौसाळा येथील बसस्थानकातून दुचाकी चोरून पळ काढणाऱ्यास दरोडा प्रतिबंधक पथकाने पकडले. ही कारवाई मंगळवारी सकाळी ९ वाजता मांजरसुंंबा रोडवर केली.अशोक दिलीप रगडे (३३ रा.स्नेहनगर, बीड) असे पकडलेल्या दुचाकीचोराचे नाव आहे. दरोडा प्रतिबंधक पथकाचे प्रमुख स ...
बीड : मुक्ताईनगर येथून पंढरपूरकडे निघालेल्या संतश्री मुक्ताबाई पालखीने सोमवारी येथील माळीवेस हनुमान मंदिरात विसावा घेतल्यानंतर मंगळवारी आरती व हरिपाठानंतर पालखी सोहळ्याचे शहरातील पारंपरिक मार्गाने पेठेतील बालाजी मंदिराकडे प्रस्थान झाले. ...
बीड : रुग्णावर वेळेवर व योग्य उपचार करण्यावरून जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ब्रदर व रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये हाणामारी झाली. यामध्ये काचेची तोडफोड झाली आहे. एवढा गोंधळ झाल्यानंतरही याबाबत रात्री उशिरापर्यंत कसलीच तक्रार पोलीस ठाण्यात दाखल न ...
शांतिब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या पालखी मार्ग असलेला पैठण - पंढरपूर रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून विकसित केला जात असला तर पारंपरिक गावांना वगळून महामार्ग तयार होत आहे. ...
‘निर्मल वारी हरित वारी’ अभियानातून श्री संत मुक्ताई पालखी सोहळ्यातून दिंडीमार्गावर झाडे लावून बिया रोवून पर्यावरणाला हातभार लावण्याचा आगळावेगळा प्रयत्न होत आहे. ...
पांडुरंगाच्या भेटीसाठी निघालेल्या जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई नगर येथील श्री. संत मुक्ताबाई संस्थानच्या पालखीचे सोमवारी शहरात आगमन झाले. पांडुरंग...पांडुरंग हरी.. तसेच विठुनामाचा गजर आणि अभंग व भजनात तल्लीन होत टाळ मृदंगाच्या गजरात आलेल्या पालखीचे एकाद ...
शेतकऱ्यांना दीडपट हमीभावाचा केंद्र सरकारने २०१९ च्या खरीप हंगामासाठी हमीभाव जाहीर केले. हे भाव पुढील वर्षीच्या हंगामासाठी असल्याचे स्पष्ट असताना मागील चार दिवसांपासून किराणा बाजारात विशेषत: डाळींच्या दरात तेजीचे वारे आहे. अचानक तेजी आल्याने किरकोळ तस ...