चोरीस गेलेल्या दुचाकी शोधून त्या मूळ मालकांना सन्मानपूर्वक सार्वजनिक कार्यक्रमात परत करण्याचा उपक्रम मराठवाड्यात सर्वप्रथम बीड पोलिसांनी हाती घेतला आहे. ...
बीड : विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे दोन हजार पेक्षा अधिक ग्रामपंचायत सदस्यांची पदे धोक्यात येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम कायद्यानूसार हे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी निवडून अल्यानंतर सहा महिन्यांचा कालावधी देण् ...
विधिमंडळ अंदाज समिती प्रशासकीय कामांचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी जिल्हा दौºयावर आली होती. मात्र, या पाहणी दौºयाकडे विधिमंडळ सदस्यांसह सचिवांनी देखील पाठ फिरवली. या समितीमध्ये २७ आमदारांचा चमू व १० विविध विभागाचे सचिव येणार होते. परंतु प्रत्यक्षात पाह ...
हैदराबादहून औरंगाबादकडे गुटखा घेऊन जणारा टेम्पो पोलीस अधिक्षकांच्या पथकाने बुधवारी पहाटे पाडळसिंगीजवळ पकडला. यामध्ये तब्बल ३७ लाख ५० हजार रूपयांचा गुटखा आढळून आला. पोलिसांनी चालकासह वाहन ताब्यात घेतले आहे. ...
ज्या हातांनी गर्दीच्या ठिकाणी महिलांची पर्स, पुरूषांचे पॉकेट, गळ्यातील दागिने लंपास केले. त्याच हातांनी बुधवारी पोलिसांना भाऊराया मानत राखी बांधली. हा बदल केवळ पोलिसांनी केलेल्या प्रबोधनामुळे झाला झाले. पारधी समाजातील या महिला आज सर्वसामान्यासारखे जी ...