जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या आॅनलाईन बदली प्रक्रियेत चुकीची व दिशाभूल करणारी माहिती दिल्याप्रकरणी प्रशासनाकडे दाखल तक्रारीनुसार ४१५ शिक्षकांच्या सुनावणीला गुरुवारी सकाळी प्रारंभ झाला. या सुनावणीमुळे जिल्हा परिषदेला जत्रेचे स्वरुप आले होेते. ...
बीड : आरक्षणासह इतर मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तुळजापूरनंतर बुधवारी परळीत मराठा क्रांती ठोक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चानंतर अचानक ठिय्या आंदोलनाचे हत्यार उपसत तहसील कार्यालयाच्या परिसरात मोर्चेकऱ्यांनी दुपारपासून सुरु केलेले ...
बीड : आंतर जिल्हा आणि जिल्हांतर्गत बदल्यांच्या प्रक्रियेदरम्यान खोटी, चुकीची तसेच दिशाभूल करणारी माहिती भरणाऱ्या ४१५ शिक्षकांच्या संदर्भात जिल्हा परिषद प्रशासनाकडे तक्रारी आल्यानंतर या शिक्षकांची गुरुवारी वरिष्ठ अधिका-यांसमक्ष सुनावणी होणार आहे. या स ...
नेकनूर : बंगळुरु येथून औरंगाबादकडे जाणाऱ्या टेम्पोची झाडाझडती घेतली असता त्यात ५० लाख रुपयांचा गुटखा आढळून आल्यानंतर पोलिसांनी टेम्पोसह गुटखा जप्त केला. नेकनूर पोलिसांनी पहाटेच्या दरम्यान चौसाळा चेकपोस्टवर ही कारवाई केली.नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्द ...
बीड : दुधाच्या दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेले दूध पुरवठा बंद आंदोलन जिल्ह्यात तिसºया दिवशीही सुरुच होते. अपेक्षित २ लाख लिटरपैकी एकूण २४ हजार २५५ लिटर दुधाचे संकलन झाले. दोन दिवस आंदोलनानंतर तिसºया दिवशी सहकारी दूध संघ आणि खाजगी डेअर ...
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बुधवारी दुपारी परळी तहसील कार्यालयावर मराठा क्रांती ठोक मोर्चा धडकला. मोर्चात मराठवाड्यातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ...
तालुक्यातील लऊळ येथे शेतात विद्युत प्रवाह उतरल्याने एक शेतकरी व राजेवाडी येथे विद्युत तर अंगावर पडल्याने एका चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली. ...
जय जिजाऊ जय शिवराय, एक मराठा लाख मराठा , जय भवानी जय जिजाऊ अशा गगनभेदी घोषणा देत आज दुपारी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने काढण्यात आलेला ठोक मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. ...