आधी दूध उत्पादकांचे आणि त्यानंतर मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनामुळे बारा दिवसांत राज्य परिवहन महामंडळाच्या बीड विभागाला सुमारे १ कोटी ८३ लक्ष ३० हजार ९९८ रुपयांचा फटका बसला आहे. ...
मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गुरुवारी राज्य सरकारला इशारा देण्यात आला होता. शुक्रवारी परळी आंदोलन सुरुच होते. जिल्ह्यात अंबाजोगाई शहरात जागर गोंधळ करीत रॅली काढण्यात आली. केज, माजलगाव, गेवराई येथे आंदोलने करण्यात आली ...
तालुक्यातील गंगामसला येथील अल्पभुधारक शेतकरी रामेश्वर प्रकाश तायडे (30) याने कापसावर बोंडअळीची लागण झाल्याने बुधवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
मराठा आरक्षणावर ठोस निर्णय झाल्याची माहिती लेखी मिळत नाही तोपर्यंत मराठा क्रांती ठोक मोर्चाचे ठिय्या आंदोलन सुरुच राहणार अशी भूमिका आंदोलकांनी आज स्पष्ट केली ...
पायाभूत सर्वेक्षणानुसार बीड जिल्हा हागणदारीमुक्त झाला आहे. मात्र अजूनही जवळपास चाळीस हजार कुटुंबांकडे स्वत:ची शौचालयाची सुविधा नाही. महाराष्टÑ रोजगार हमी योजनेतून येत्या १५ आॅगस्टपर्यंत निर्मल शौचालय निर्मितीसाठी जिल्हा प्रशासनाने विशेष मोहीम घ्यावी ...
लोकमत न्यूज नेटवर्कबीड : आमच्यावर वेळेवर व दर्जेदार उपचार होत नाहीत, अशी ओरड रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून नेहमीच ऐकावयास मिळते. वरिष्ठांपर्यंत अनेकवेळा तक्रारीही केल्या जातात. हाच धागा पकडून बुधवारी ‘लोकमत’ने जिल्हा रुग्णालयातील आढावा घेतला असता ...