अंबाजोगाई (जि. बीड ) : तालुक्यातील धानोरा (बु) येथील श्रीकांत पंडित सोमवंशी (४५) हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शुक्रवारी सायंकाळी दोनशे फूट उंचीच्या विद्युत पॉवर ग्रीड टॉवरवर चढल्याने खळबळ उडाली.उपस्थित शेकडो ग्रामस्थ सूर्यवंशींना खाली या, खाली या ...
बीड : राज्यात संपूर्ण प्लास्टिक बंदीबाबत शासनाने निर्णय घेतल्यानंतर शहरी भागात अंमलबजावणीचे प्रयत्न झाले. ग्रामीण भागात प्लास्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी व्हावी म्हणून शासनाच्या सूचना आहेत. मात्र गाव ते शहर पातळीपर्यंत होत असलेल्या आरक्षण आंदोलनाकड ...
बीड : मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी शुक्रवारी जमीअत उलेमा-ए-हिंदच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.स्वातंत्र्यानंतर देशातील मुस्लिम समाज शैक्षणि ...
एकच लक्ष्य, १३ कोटी वृक्ष, हे ब्रिदवाक्य घेऊन हाती घेतलेली वृक्ष लागवडीची चळवळ यावर्षी बीड जिल्ह्यात आधिक घट्ट झाल्याचे चित्र दिसून येत आहे. राज्यात १३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट होते. बीड जिल्ह्याला ३३ लाख वृक्ष लागवडचे उद्दिष्ट होते. ते पूर्ण करू ...
अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने खरीपाच्या पिकांचे नुकसान झाले आहे. यातील नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्यात यावेत. या मागणीसाठी आडस येथील शिवाजी महाराज चौकात रास्तारोको केले. ...