गोड साखरेची कडू कहाणी : ऊसतोड कामगार हे खरे तर धोकादायक उद्योगात काम करतात; पण तरीही देशातील हे एकमेव कामगार आहेत की, ज्यांना संघटित कामगाराचा दर्जा नाही. जेव्हा हे कामगार कामावर असतात तेव्हा पहाटे तीन वाजता सुरू होणाऱ्या या कामात साप चावून मृत्यू ह ...
गोड साखरेची कडू कहाणी : ऊसतोड मजुरांच्या विविध मागण्यांसंदर्भात १ सप्टेंबर रोजी बीड येथे ऊसतोड मजूर, मुकादम, वाहतूकदारांचा महामेळावा होत आहे. या मेळाव्यात पुढील आंदोलनाची दिशा ठरणार आहे. ...
मराठा समाजाला आरक्षण नसल्याने सुशिक्षित असूनही नौकरी लागत नाही. त्यातच नापिकीमुळे बँकेचे कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेतून २० वर्षीय तरूणाने सात दिवसांपूर्वी विषारी द्रव प्राशन केले होते. ...
बीड : पक्ष बांधणीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मराठवाडा दौºयावर आहेत. शुक्रवारी ते बीड येथे आले होते. यावेळे येणाºया निवडणुकांसाठी तायरीला लागण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या. तसेच गेवराई, केज, दिंद्रूड येथील विविध कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली. ...
सोमनाथ खताळलोकमत न्यूज नेटवर्कबीड : लिंबू घ्या, कुंकू लावा, नदीला जाऊन या, पूजेसाठी तांदूळ घ्या...असे म्हणत मांत्रिकासह पाच जणांचा पैशाचा पाऊस पाडण्यासाठी डाव बसला. २० हजारांत लाख रुपये याप्रमाणे पैसे देण्याचे ठरले. हेच पोलिसांनी हेरले अन् त्यांचा ...
चोरीस गेलेल्या दुचाकी शोधून त्या मूळ मालकांना सन्मानपूर्वक सार्वजनिक कार्यक्रमात परत करण्याचा उपक्रम मराठवाड्यात सर्वप्रथम बीड पोलिसांनी हाती घेतला आहे. ...