विविध गुन्ह्यांत शिक्षा भोगत असलेले कैदी आणि बंद्यांच्या मन:परिवर्तनासाठी युवकांनी उचललेले पहिले पाऊल यशस्वी ठरले आहे. सात दिवस चाललेल्या कीर्तन महोत्सवाचा बुधवारी थाटात ‘काला’ झाला. गंभीर गुन्ह्यातील कैद्यांमध्ये सात दिवसांच्या धार्मिक कार्यक्रमांमु ...
बीड : उद्यावर येऊन ठेपलेल्या शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर पुरस्कारासाठी निवडीनंतर जिल्हा परिषदेच्या संबंधित २१ शिक्षकांच्या चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र तसेच आयुक्तांची अनुमती या प्रक्रिया सुरू आहेत. २४ तासात या प्रक्रिया पूर्ण होण्याची सुतराम शक्यत ...
महिलांना देहविक्रीच्या व्यवसायात ढकलणाऱ्या आटींला बेड्या ठोकून चार पीडित महिलांची सुटका करण्यात आली. तसेच दोन ग्राहकांनाही जेरबंद केले. ही कारवाई शहरातील ग्रामसेवक कॉलनीत रविवारी सायंकाळी करण्यात आली. ...
बीड : शहराच्या पश्चिम भागातील नागरिकांच्या मागणीनुसार तब्बल ५४ हजार चौरस मीटर क्षेत्रांमध्ये वैकुंठधाम स्मशानभूमी साकारली आहे. येथील नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी चार ते सहा किलोमीटर अंतर जावे लागत असे. आता हा त्रास कमी झाला आहे. आ. जयदत्त क्षीरसागर व ...
बीड जिल्ह्यात महिला व मुली असुरक्षित असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. मागील पाच वर्षांत बलात्काराच्या ३६३ तर विनयभंगाच्या १२२१ घटनांची नोंद पोलीस दप्तरी आहे. सरासरीनुसार जिल्ह्यात प्रत्येक पाच दिवसाला एक बलात्कार, तर तीन दिवसाला विनयभंगाच्या दोन घट ...
गोड साखरेची कडू कहाणी : महाराष्ट्रात बोटावर मोजण्याइतके साखर कारखाने होते. त्यावेळी साधारण ५० वर्षांपूर्वी मजुरांना तोडणीपोटी प्रतीटन सव्वादोन रूपये मिळायचे. प्रती कोयता जादा रोजगार मिळावा म्हणून कमी वयात मुले- मुलींच्या लग्नावर अनेकांनी भर दिला. त्य ...