मागील काही महिन्यांपासून येथील नगरपालिकेतील मलेरिया विभागातील कर्मचाºयांचे वेतन थकले आहे. यासंदर्भात गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सदरील कर्मचाºयांनी आंदोलन केले. ...
महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान व अंबाजोगाईचे ग्रामदैवत श्री योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष नवरात्र महोत्सव १४ ते २२ डिसेंबर या कालावधीत साजरा होत आहे. महोत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात आराध बसणाऱ्या महिलांच्या निवासाची व्यवस्था देवल कमिटीच्या ...
अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने रुमालाने गळा आवळून खून केला. ही घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास तालुक्यातील शहाजानपूर येथे घडली. या घटनेने खळबळ उडाली असून, पोलिसांनी प्रियकराला ताब्यात घेतले असून, पत्नी फरार झाली आहे. ...
गत अनेक वर्षापासून नगरपालिकेकडे महावितरणचे वीज बील थकित आहे. ही रक्कम जवळपास २५ कोटी रुपयांच्या घरात आहे. वीज बील न भरल्यामुळे महावितरणने कारवाई करत शहरातील काही भागातील सर्व पथदिव्यांची वीज खंडित केली आहे. रात्रीच्या वेळी पथदिवे बंद असल्यामुळे बीडकर ...
मोठी लोकसंख्या आणि भू-क्षेत्र असलेल्या भारताच्या प्रशासकीय सेवा आणि अंमलबजावणीबद्दल अमेरिकन अभ्यासकांमध्ये प्रचंड कौतूक आहे. अवाढव्य लोकसंख्या आणि क्षेत्र असूनही देशपातळीवर पोलिओ, रुबेला लस, निवडणूक प्रणाली आणि यासारख्या इतर योजना, मोहिमा भारतीय प्रश ...