केज : शहरातील मंगळवार पेठेच्या कॉर्नरवरील स्वामी समर्थ मठाच्या कमानीवर गणेश मंडळाचे बॅनर लावण्यावरून दोन गणेश मंडळाच्या गटात रविवारी रात्री वाद होऊन मारामारी झाली. यात दोन्ही गटातील युवक जखमी झाले असून, केज पोलीस ठाण्यात दोन्ही गटाच्या १६ जणांविरुद्ध ...
मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाची पुजा करू दिली नाही म्हणून ते आता विठ्ठलाचा जन्म कुठं झाला ? याचा शोध घेत आहेत. मात्र, भगवानगडाचे महत्त्व कमी करण्यासाठी ‘काहींनी’ स्वार्थासाठी बाबांच्या जन्मगावाचा शोध काढला, अशी उपहासात्मक टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे ...
आष्टी / कडा : तालुक्यातील आष्टी, कडा, धानोरा येथे रविवारी एकाच रात्री १४ दुकाने फोडून चोरट्यांनी धुमाकुळ घातला. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.९ सप्टेंबर रोजी मध्यरात्री चोरट्यांनी कडा बाजारपेठेतील पूनम कलेक्शन (रू. १४०००), दत्त कलेक्शन व ग ...
बीड : इंधन दरवाढीचा भडका आणि वाढती महागाईच्या प्रश्नावर कॉँग्रेस व मित्रपक्षांनी पुकारलेल्या भारत बंदला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. बीडमध्ये कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेस, मनसे, समाजवादी पार्टी, राष्टÑीय जनता दल, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी ...