अन्यायकारक व चुकीच्या भारनियमनाच्या विरोधात सोमवारी सायंकाळी विधान परिषद विरोधी पक्षनेते आ. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने येथील वीज वितरण (पॉवर हाउस) कार्यालयावर कंदिल मोर्चा काढण्यात आला. ...
गेल्या बावीस वर्षापासून राजकारण आणि समाजकारणात काम करत आलो आहे, ज्या नेत्यासोबत एवढी वर्षे काढली, त्या नेत्याने माझ्या समर्थनार्थ दिलेल्या घोषणा एवढ्या जिव्हारी लावून घेतल्या की मला त्यांनी तात्काळ युवक प्रदेशाध्यक्ष पदावरून कार्यमुक्त केले, हे तुम्ह ...
कर्नाटक राज्यातील हुमनाबाद महाराष्ट्रात विक्रीसाठी येणारा गुटखा अपर पोलीस अधीक्षक अजित बोºहाडे यांच्या विशेष पथकाने घाटनांदूर जवळ पकडला. यावेळी गुटखा आणि ट्रक असा ३२ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून, दोघांना ताब्यात घेतले आहे. ...
शासनाकडून घरकुल मंजुर झाले. परंतु बांधण्यासाठी जागा नसल्याने सरकारी गायरानातील जमीन मिळावी, या मागणीसाठी आष्टी तहसीलसमोर तालुक्यातील सराटेवडगाव येथील पारधी समाजबांधवांनी मुलाबाळांसह सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरु केले आहे. ...
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या उपस्थितीत होणारा भगवानगडावरील दसरा मेळावा त्यांच्या निधनानंतर मागील वर्षांपासून खंडित झाल्यानंतर हा दसरा मेळावा संत भगवान बाबांच्या जन्मभूमी सावरगाव घाट (ता. पाटोदा) येथे होत आहे. यंदाच्या दुसऱ्या दसरा मेळाव्याची जय्य ...
महाराष्ट्र शासनाच्या वतीने २०१६-१७ सालासाठी राज्यातील उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या पंचायत समित्यांना राज्यस्तरीय व विभागीयस्तरावर पारितोषिके जाहीर करण्यात आली. त्यात अंबाजोगाई पंचायत समितीला विभागीयस्तरावरील प्रथम क्रमांकाचा १२ लाख रु पयांचा ‘यशवंत पंचाय ...