पाच ते सहा वर्षांपासून कांदा या नगदी पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन आष्टी तालुक्यात घेतले जात आहे. कांदा उत्पादनासाठी पोषक असे वातावरण व जमिनीची मात्रा चांगली असल्याने कांद्याचे उत्पादन दर्जेदार व मोठ्या प्रमाणात तालुक्यामध्ये होते. ...
जिल्ह्यात शेंदरी बोंडअळीमुळे झालेले कपाशी उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. भविष्यात हा धोका टाळण्यासाठी आता कृषी विभागाने फरदड कापूसमुक्त गाव अभियान राबविण्यासाठी मोहीम सुरु केली आहे. ...
गांजाच्या व्यसनापायी तीन तरूणांनी एका प्रवाशास मारहाण करून लुटल्याची घटना मंगळवारी रात्री बीड शहरातील बार्शी रोडवर घडली. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या सहा तासांत या प्रकरणाचा छडा लावत तीनही आरोपींना बेड्या ठोकल्या. ...
बहिणीसोबत प्रेम करून नंतर विवाह केला म्हणून संतापलेल्या भावाने मित्राच्या सहाय्याने मेहुण्याचा काटा काढला. हा थरार बीड शहरातील तेलगाव नाक्यावर बुधवारी सांयकाळी पाच वाजेच्या सुमारास घडला. ...