राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
सर्वांगीण विकासाबरोबरच मतदारसंघातील नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे, यासाठी गरीब रुग्णांसाठी मोफत आरोग्य शिबिरे घेण्यात येणार असल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ. धनंजय मुंडे यांनी उद्घाटनप्रसंगी दिली. ...
परळी मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधींकडे केंद्र आणि राज्यातील सत्ता असतानाही साधा एखादा उद्योग आणणे तर लांबच वारसा हक्काने मिळालेला साखर कारखानाही चालवता येत नाही, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर ...
आडत बाजारात नवा मूग आणि उडदाची आवक कमी प्रमाणात होत आहे. यंदा पावसाने ओढ दिल्याने संभाव्य उत्पादन घटणार असल्याचे दृष्टीपथात आहे. तर चार महिन्यांपूर्वी शासनाच्या हमीदरापेक्षा जादा भाव देत खरेदी करून स्टॉक करणाºया हरभरा व्यापाºयांचा आतबट्टा झाला आहे. ...
लाडक्या बाप्पांना रविवारी निरोप देण्यात येणार आहे. या विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागू न देता जल्लोष करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. यावर्षी पोलिसांकडून तर तगडा बंदोबस्त आहेच, शिवाय गणेश मंडळांवरही काही प्रमाणात सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली आहे. आ ...
देशातील जनतेला मोठ्या आश्वासनाच्या मोहपाशात अडकवून गल्लीपासून ते थेट दिल्लीपर्यंत सत्ता मिळवली; परंतु गेल्या चार वर्षांत सर्वसामान्य जनतेच्या हाती पडले काय, असा खडा सवाल उपस्थित करून आता परिवर्तनाची लाट येणार असल्याचा विश्वास विरोधी पक्षनेते धनंजय मु ...
तालुक्यातील पात्रुड येथे गुरुवारी रात्री ११.३० वाजण्याच्या दरम्यान एका खाजगी वाहनातून उतरविण्यात येत असलेला जवळपास सहा लाख रूपयांचा गुटखा जप्त केला. ही तसेच दोन भावांना ताब्यातही घेतले आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी भाग्यश्री नवटके व त्यांच्य ...
तालुक्यातील रेवकी ग्रामपंचायतीला आलेला चौदाव्या वित्त आयोगातील निधी सरपंच व ग्रामसेवक यांनी हडप केल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर गावातील एका तरुणाने माहिती अधिकारातून माहिती मागविली असताना सरपंच व ग्रामसेवक यांनी पाण्याच्या हौदाचे बांधकाम सुरु ...
वातावरणातील बदलामुळे सध्या जिल्ह्यात व्हायरल फीवर आणि डेंग्यूचा फैलाव होत आहे. तर दुसरीकडे स्वाईफ्ल्यूचे काही रुग्ण आढळून आले. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. मागील काही दिवसांपासून साथरोगांची स्थिती लक्षात घेत सहा ठिकाणी तापेचा उद्रे ...