राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
केज तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा या मागणीसाठी मंगळवारी आडस ते केज तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी पायी मोर्चा काढून केज तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी केली . ...
सोमवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत वादळी चर्चा झाली. तर स्वच्छतेचा ढोल बडवला जात असल्याने कुठे आहे स्वच्छता? असा सवाल जि. प. सदस्यांनी केला. ...
शिवाजी नगर येथील जय श्रीराम गणेश मंडळाच्या वतीने आयोजित भागवत कथेची महंत भागवताचार्य दत्ता महाराज गिरी यांचे काल्याचे कीर्तनाने शुक्रवारी सांगता झाली. ...