माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
येथील नगरपालिकेने सफाई कामगारांच्या पगारातून दहा महिन्यांपासून कपात केलेले कर्जाचे हप्ते बँकेत भरावे व तीन महिन्यांचे वेतन तात्काळ देण्यात यावे, या मागणीसाठी बुधवारी सफाई कामगाराने न.प.कार्यालयासमोर उपोषण सुरु केले. ...
कोयत्याचे राजकारण थांबवून ऊसतोडणी कामगारांचे प्रश्न सोडवा अन्यथा आम्ही सर्व कामगार कोयता हातामध्ये घेऊन आंदोलन करु. असा निर्धार बुधवारी बीडमध्ये झालेल्या ऊसतोडणी कामगार हक्क परिषदेत कामगारांनी केला आहे. ऊसतोडणी कामगार, मुकादम व वाहतूकदार संघर्ष समिती ...
शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी अमृत अटल योजनेअंतर्गत दोन योजना मंजूर झाल्या आहेत. शहरासाठी लाभाच्या ठरणाऱ्या या योजनेचे काम महाराष्ट्र जिवन प्राधिकरणच्या माध्यमातून प्रगतीपथावर आहे. योजनेमधून शहरात २५० किमी पाईप वितरीत होणार आहेत. जुन्या पाईपलाईन बदलण् ...
माहेरहून पैसे घेऊन येण्यासाठी तीन विवाहितांचा छळ झाला. या घटना माजलगाव ग्रामीण, बीड शहर व पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीत घडल्या. याप्रकरणी सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
जून ते ३ आॅक्टोबर या १२५ दिवसात जिल्ह्यात केवळ ३३०.९० मिमी पाऊस झाल्याने आगामी दिवसात मोठया प्रमाणात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आतापासून वर्तविली जात आहे. पावसाच्या आशेवर पेरणी, लागवड करणाऱ्या शेतकºयांचा खरीप हंगाम पिकांवरील रोगराई आणि पुरेशा ...