शासनाने दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रु पये दुष्काळी अनुदान द्यावे तसेच जनावरांना चारा दावणीला द्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा खा. राजू शेट्टी यांनी केली. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवारी जिल्ह्यात येत असून बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळ स्थिती व इतर योजनांच्या संदर्भात ते आढावा बैठक घेणार आहेत ...
राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस कमी पडत असल्याने खाजगी ट्रॅव्हल्सकडे ग्राहक वळले आहेत. मात्र त्यांना पुणे, मुंबईला जाण्यासाठी नेहमीपेक्षा तिप्पट भाडे मोजण्याची वेळ आली आहे. ...
शहरात छुप्या पद्धतीने गुटखा विक्री करणाऱ्या बबलू सिद्दिकी व त्याच्या साथीदारांनी बायपास जवळ नातेवाईकाच्या घरी लपवून ठेवलेल्या ठिकाणी धाड टाकून तब्बल १४ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला. ...
परळी येथे एका कार्यक्रमात शब्द दिल्याप्रमाणे राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी बीड येथील जिल्हा रुग्णालयातील आयसीयू विभागासाठी १२ मल्टीपॅरा मॉनिटरसाठी ६ लाख ५० हजारांचा निधी उपलब्ध केला ...