अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने गेवराईकडे दुचाकीवरून निघालेल्या बाप-लेकीला जोराची धडक दिली. यामध्ये मुलीचा जागीच मृत्यू झाला तर पिता गंभीर जखमी झाला. ही घटना गेवराई शहरापासून जवळच असलेल्या पाढंरवाडी फाट्याजवळ गुरूवारी सकाळी घडली. दरम्यान, प्रशास ...
तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत करा, या मागणीसाठी माजलगाव काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलसमोर बुधवारी सकाळी ११ वाजता धरणे आंदोलन करण्यात आले. ...
आरोपी, अट्टल गुन्हेगारांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आता प्राणघातक हल्ले होेत आहेत. त्यामुळे त्यांचा जीव धोक्यात सापडत आहे. मागील वर्षभरात जवळपास पाच पेक्षा जास्ता घटना घडल्याने पोलिसच असुरिक्षत झाले आहेत. असे असले तरी पोलिसांनी कर्तव्यात माघार ...
हक्काच्या दिवाळीच्या सुट्या असतांनाही सामाजिक भान जागृत ठेवत स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील स्त्रीरोग व प्रसुती शास्त्र विभागातील डॉक्टरांनी आपली दिवाळी रुग्णालयातच रुग्णांसोबत साजरी करत सेवा दिली. ...
सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यावर गेलेल्या धारूर तालुक्यातील शेतमजुराचा पिसाळलेल्या कुत्रा चावल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी पहाटे घडली. ...