पुण्यातील महिला कार्यकर्त्यांवर टीकाटिप्पणी करुन अश्लिल शेरेबाजी करणा-या महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या समर्थकांवर सिंहगड रोड पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
बांधकाम क्षेत्रातील फिरलेली रक्कम १० हजार रूपयाची देत नसल्यामुळे नऊ जणांनी प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केले होते. या प्रकरणी गुरूवारी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. यात परळीतील नऊ जणांना सात वर्षाची कारावासाची शिक्षा तसेच दहा हजार र ...
महसूलच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी खरिप पिकाची चुकीची व वाढीव आणेवारी देऊन शेतकºयांची फसवणूक केल्याच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी केज येथील तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारात शुक्रवारी सकाळी ११ वाजता बोंब मारो आंदोलन केले. ...
नांदवीत नसलेल्या पत्नीस ‘तुझ्या वडिलांची जमीन नावावर का करीत नाहीस’ या कारणावरून माहेरी येऊन पतीसह तिघांनी घरात मारहाण केली. ही घटना केज शिवारात गुरुवारी रात्री आठ वाजता घडली. याप्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. ...
ऊस बिलाची रक्कम मिळण्यासाठी जय महेश साखर कारखाना प्रशासनाच्या विरोधात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सचिन मुळूक व माजलगाव चे आप्पासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील साखर संकुलासमोर शेतक-यांनी ‘झोपडी निवास आंदोलन’ केले होते. या आंदोलनापुुढे प्रशासन झु ...
दुष्काळवाडा : पैसेवारी जाहीर झाल्यानंतर ‘लोकमत’ प्रतिनिधीने पाटोद्यापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या पारगाव घुमरा येथे प्रत्यक्ष पाहणी केली असता ही दाहकता समोर आली. ...
केंद्र सरकार व राज्य सरकारने केलेल्या पेट्रोलच्या दरवाढीमुळे सामान्य जनता व शेतकरी हवालदिल झाला आहे. जागतिक बाजारपेठेत बॅरलच्या दरामध्ये सारखी घसरण होत आहे. पेट्रोल, डिझेल व गॅसला जी.एस.टी.अंतर्गत आणा व राज्य व केंद्राने लावलेले उपकर रद्द करून सामान् ...