परळी, अंबाजोगाई तालुक्यात जवळपास आठ कोटी रुपयांचा जलयुक्त घोटाळा झाला होता. त्यानंतर १३८ संस्था व कृषी विभागातील २४ अधिकारी व कर्मचाऱ्यांना दोषी ठरवत निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. ...
तालुक्यातील राक्षसभुवन, पाथरवाला, गुंतेगाव यासह अनेक भागात गोदावरी पोखरून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळूचा उपसा होत आहे. दरम्यान याची माहिती मिळताच गेवराई महसूल विभागाच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या एका ट्रकसह ट्रँक्टर ताब्यात घेऊन जवळपास १५ लाखांच ...
१५४ कोटी रुपयांच्या भुयारी गटार योजनेचे काम सुरू करण्याचे आदेश असतानाही मागील सहा महिन्यांपासून ते रखडलेले आहे. नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर आणि पालिका अधिकारी, पदाधिका-यांकडून केवळ उद्घाटनाचा घाट घालण्यासाठी हे काम अद्याप सुरू केले नाही. त्यामुळ ...
जिवंत काडतुसासह गावठी पिस्तूल सोबत बाळगणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराच्या मित्रास बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी रात्री बीड शहरातील बार्शी रोडवर केली. ...
दोन भामट्यांनी सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेस फसवित तब्बल दोन लाखांचा मुद्देमाल हातोहात लंपास केला. ही खळबळजनक घटना बुधवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील एसबीआय बँकेच्या समोर घडली. ...