आंतरजिल्हा बदली प्रकरणातील सहशिक्षकांच्या कार्यमुक्ती आदेशाला स्थगिती देण्याची विनंती करणाऱ्या याचिकांच्या अनुषंगाने औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस.एस. शिंदे व न्या. के.के. सोनवणे यांनी बीड जिल्हा परिषदेला नोटीस बजाविण्याचा आदेश गुरुवारी (दि.२१) दिला. य ...
तालुक्यातील कपिलधार येथे कार्तिकी पौर्णिमेनिमित्त यात्रा भरते. श्री संत शिरोमणी मन्मनस्वामींच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह परराज्यातील लाखो भाविक आले आहेत. तसेच ६० दिंंड्यासह लाखो भाविकांनी गुरूवारी सायंकाळपर्यंत शांततेत दर्शन घेतले. ‘हर-हर महादेव’, ‘ ...
सध्या शेतकरी दुष्काळाने त्रस्त असताना साखर कारखाने शेतकऱ्यांची अडवणूक करीत आहेत. कारखान्यांनी २६५ जातीचा ऊस घ्यावा यासह तालुक्यातील दुष्काळ निवारण त्वरित करण्यात यावे, या मागण्यांसाठी गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी शेतकरी संघर्ष समितीच्य ...
मातीसाठी जगावं, मातीसाठी मरावं ही प्रेरणा देणारी उक्ती सर्वश्रुत आहे. धकाधकीच्या जीवनात भौतिक सुखाचा आनंद घेणारे मातीपासून दूर जात आहेत. मात्र अलिकडच्या काळात निसर्गोपचाराचे महत्व पटू लागल्याने मडबाथचा ट्रेंड बीड परिसरात वाढू लागला आहे. शरीरशुद्धीसाठ ...
तू मला खूप आवडतेस असे म्हणत मध्यरात्री मेहुणीच्या घरात प्रवेश केल्याप्रकरणी वडवणीत नगरसेवकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना २० नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली. ...
शिवयोगी संत मन्मथस्वामी महाराज यांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेल्या श्रीक्षेत्र कपिलधार येथे कार्तिकी पौर्णिमेच्या यात्रेला बुधवारपासून प्रारंभ झाला. ‘मन्मथ माऊली, गुरुराज माऊली, गुरुराज माऊली, हर-हर महादेव’चा जयघोष श्रीक्षेत्र कपिलधार परिसरात यात् ...