मराठा आरक्षणाचे काम करताना आम्ही इतर जातीचा व्देष करत नाहीत. धनगर आणि मुस्लिम समाज यांनादेखील आरक्षण मिळाले पाहिजे अशी स्पष्ट भूमिका शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष तथा शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आ. विनायक मेटे यांनी मांडली. ...
पाटील गल्ली भागात राहणारे सतीश होके यांच्या घरी अज्ञात चोरट्याने प्रवेश करीत हॉलचे कुलूप तोडून कपाटातील पाच तोळे सोन्याचे व १०० ग्राम चांदीचे दागिने लंपास केले. ...
घरगुती वाद, ताणतणाव, पैसा आदी कारणांमुळे तरूण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे समोर आले आहे. तत्पूर्वी सोशल मिडीयावर आत्महत्येची पोस्ट केली जात आहे ...
येथील ज्येष्ठ समाजसेवक तथा मानवलोकचे संस्थापक डॉ. द्वारकादास शालिग्राम लोहिया यांच्या पार्थिवाचा त्यांच्या इच्छेनुसार शनिवारी दुपारी अंबाजोगाई येथील मानवलोकच्या प्रांगणात दफनविधी करण्यात आला. यावेळी अनेकांना हुंदके आवरता आले नाहीत. उपस्थित जनसमुदायान ...