शुध्द अंत:करण असेल तर माणूस कोठेही पोहोचतो. प्रत्येकाने धर्म, परंपरा जपणे आवश्यक आहे. धर्म, परंपरा जपा त्यासाठी जे लागेल ते देण्यासाठी आम्ही अहोरात्र तयार आहोत. शुध्द अंत:करणात परंपरेचा मार्ग पाहिजे असे प्रतिपादन वैराग्यपीठाधिश्वर जगदगुरु भीमाशंकरलिं ...
साधारण एक महिन्याच्या मुलाला वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी सोडून माता फरार झाली. ही घटना रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास समोर आली. याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात मातेविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मुलाची प्रकृती ठणठणीत आहे. ...
बँक अधिकाºयांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महमंडळांतर्गंत मराठा तरुणांना उद्योग उभारणीसाठी कर्ज मंजूर करणे अपेक्षीत आहे. मात्र, या योजनेविषयी माहिती नाही असे सांगून कर्ज वाटप प्रकरणात बँक अधिकाºयांनी लबाडी करु नये. अन्यथा कार्यकर्ते धडा शिकवतील अस ...
परिस्थितीवर मात करुन जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर ऊसतोड कामगाराने दिव्यांग क्रिकेट स्पर्धेत जागतिक स्तरावर नाव कमावले आहे. पायाने दिव्यांग असलेल्या ज्योतीराम शाहु घुले याची दिव्यांग क्रिकेट स्पर्धेच्या विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड झाली आहे. जागतिक ...
कृष्णा खोºयातील मराठवाड्याला मिळणाºया २१ पैकी ५ टीएमसी पाणी नदीजोड प्रकल्पांतर्गत मांजरा धरणात आणण्यासाठी सर्वेक्षण करण्यासाठी पहिल्या टप्प्यात " १५ कोटी अधिवेशनात मंजूर केल्याची माहिती आ. संगीता ठोंबरे यांनी दिली. ...
दिव्यांग व्यक्तींना सामाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी व त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी शासन स्तरावरुन प्रयत्न होत असताना बीड जिल्हा परिषदेतील अपंग लाभार्थ्यांचा मागील वर्षाचा ३ टक्के निधी आठ महिने होऊनही वाटप न झाल्यान ...