जिल्ह्यात दुष्काळाच्या दाहकतेची तीव्रता वाढली असून, पाणी, चारा आणि मजुरांच्या हाताला काम, अशा विविध प्रश्नांवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दुष्काळी आढावा बैठकीत विविध मागण्यांचे निवेदन आ.जयदत्त क्षीरसागर यांनी दिले. या मागण्यांना मुख्यमं ...
तालुक्यातील नांदगाव येथील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर नात्यातील एकाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले असून त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. शनिवारी दुपारी ही घटना घडली होती. ...
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी मदतीचे आवाहन केले. याला सकारात्मक प्रतिसाद देत आतापर्यंत जवळपास ३० लाख रूपयांचा निधी जमा करून त्यातून रूग्णांसाठी साहित्य उपलब्ध केले ...
शासनाने दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रु पये दुष्काळी अनुदान द्यावे तसेच जनावरांना चारा दावणीला द्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा खा. राजू शेट्टी यांनी केली. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवारी जिल्ह्यात येत असून बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळ स्थिती व इतर योजनांच्या संदर्भात ते आढावा बैठक घेणार आहेत ...
राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस कमी पडत असल्याने खाजगी ट्रॅव्हल्सकडे ग्राहक वळले आहेत. मात्र त्यांना पुणे, मुंबईला जाण्यासाठी नेहमीपेक्षा तिप्पट भाडे मोजण्याची वेळ आली आहे. ...