प्रेमप्रकरणातून सुमित वाघमारे या युवकाचा मेहुण्यानेच मित्रांच्या मदतीने बुधवारी दिवसाढवळ्या खून केला होता. या घटनेला तीन दिवस उलटूनही अद्याप मुख्य आरोपींना पकडण्यात बीड पोलिसांना यश आलेले नाही. ...
अखिल भारतीय बॅँक अधिकारी महासंघाच्या वतीने प्रदीर्घ वेतन सुधारणांची पुर्तता करावी तसेच इतर मागण्यांसाठी शुक्रवारी पुकारलेल्या देशव्यापी संपात जिल्हाभरातील राष्टÑीयकृत बॅँकांचेअधिकारी सहभागी झाल्याने सुमारे १२०० कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले. सकाळी ...
जन्मजात दुभंगलेले ओठ व टाळू, नाक, कानावरील बाह्य विकृती, चेहऱ्यावरील बाह्यविकृती सारख्या व्यंगावर भव्य मोफत तपासणी व प्लॅस्टिक सर्जरी शिबिरात शुक्रवारी ६५ रुग्णांची तपासणी झाली. ...
अनैतिक संबंध, चारित्र्यावर संशय, व्यसन, दारु, द्वेष, मत्सर, सूडभावना यासारख्या क्षुल्लक कारणावरुन माणूसच माणसाच्या जीवावर उठला आहे. २०१८ मध्ये तब्बल ४५ जणांची निर्घृण हत्या झाली आहे. सरासरी आठ दिवसाला जिल्ह्यात एक खून होत असल्याची धक्कादायक माहिती सम ...
कारखान्याने शेतक-यांची दिशाभूल केली आहे, असा आरोप करत व्याजासह देयके देण्याच्या मागणीसाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. ...