सामाजिक संस्थाच्या सातत्यपूर्ण आरोग्य शिबिरांच्या आयोजनामुळे शासकीय आरोग्य यंत्रणेस सहकार्यच मिळत असते. या संस्था सामाजिक जाणिवेतूनच काम करत असतात असे प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी केले. ...
चांदापूर येथील नऊ वर्षीय अनिकेत गित्ते याचा गळा आवळून खून करण्यात आल्याचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्याने परळी ग्रामीण पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी २० रोजी गुन्हा अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा दाखल केला ...
मस्साजोग येथील विद्युत वितरण कंपनीच्या ३३ केव्ही उपकेंद्रात शनिवारी मध्यरात्री ड्यूटीवर असलेल्या आॅपरेटरचे हात- पाय बांधून दहा ते बारा चोरटयÞांनी उपकेंद्रात ठेवलेल्या ३. १५ मेगावॅट अॅम्पिअरच्या नादुरु स्त ट्रान्सफॉर्मर मधील कॉईलची चोरी केली. ...