लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
डिघोळअंबा येथे शेतकरी मेळावा, कृषी प्रदर्शन - Marathi News | Farmer's Meet at Dighola-Iba, Agriculture Exhibit | Latest beed News at Lokmat.com

बीड :डिघोळअंबा येथे शेतकरी मेळावा, कृषी प्रदर्शन

अंबाजोगाई तालुक्यातील डिघोळआंबा येथील कृषी विज्ञान केंद्र, येथे रेडियो किसान दिनानिमित्त शुक्रवारी शेतकरी मेळावा आणि कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. उपस्थित शेतकºयांना विविध विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. ...

पलायन केलेल्या आरोपीच्या आवळल्या पुन्हा मुसक्या - Marathi News | After the escape of the accused, | Latest beed News at Lokmat.com

बीड :पलायन केलेल्या आरोपीच्या आवळल्या पुन्हा मुसक्या

न्यायालयात हजर करून बाहेर काढल्यानंतर हातकडी लावताना पोलिसांना चकवा देत आरोपीने पलायन केल्याची घटना २ फेब्रुवारी रोजी घडली होती. त्याला शुक्रवारी पहाटे २ वाजता कर्नाटक राज्यातील धारवाड जिल्ह्यात बेड्या ठोकल्या. ...

बंजारा समाजाचा उद्या दणका मोर्चा - Marathi News | Tomorrow Front of Banjara Community | Latest beed News at Lokmat.com

बीड :बंजारा समाजाचा उद्या दणका मोर्चा

वडवणी तालुक्यातील ब्रम्हनाथ तांडा येथील स्वाती राठोडवर झालेल्या अन्याय व अत्याचाराविरु द्ध न्याय मिळवून देण्यासाठी १८ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर दणका मोर्चाचे आयोजन केले आहे. ...

ट्रॅक्टरखाली चिरडून बालकाचा मृत्यू - Marathi News | The child gets crushed under the tractor and dies of the child | Latest beed News at Lokmat.com

बीड :ट्रॅक्टरखाली चिरडून बालकाचा मृत्यू

घरासमोर उभ्या ट्रॅक्टरमध्ये खेळत असलेल्या दोन वर्षीय बालकाचा त्याच ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन अंत झाला. ही घटना शनिवारी सकाळी अंबाजोगाई नजीक जोगाईवाडी येथे घडली. ...

विद्यार्थिनीची छेड; दोघांवर कारवाई - Marathi News | Student sex; Action on both sides | Latest beed News at Lokmat.com

बीड :विद्यार्थिनीची छेड; दोघांवर कारवाई

सलग दोन वर्षांपासून ११ वीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीची दोघांनी छेड काढली. शुक्रवारी सकाळी मुलीच्या भावाने मित्रांच्या सहाय्याने त्यांना चोप देत शिवाजीनगर ठाण्यात आणले. अल्पवयीन असल्याने पोलिसांनी त्यांना समज देऊन सोडले. बीड शहरातील आदर्श न ...

शिक्षा टाळण्यासाठी त्याने चक्क स्वतःला मयत घोषित केले - Marathi News | To avoid the punishment, he declared himself dead | Latest beed News at Lokmat.com

बीड :शिक्षा टाळण्यासाठी त्याने चक्क स्वतःला मयत घोषित केले

अखेर १८ वर्षानंतर त्याला शिक्षा ठोठावण्यात तर आलीच, सोबत फसवणुकीच्या गुन्ह्याचीही नोंद त्याच्यावर करण्यात आली आहे. ...

अत्याचाराच्या गुन्ह्यात पलायन केलेल्या आरोपीच्या कर्नाटकातून आवळल्या मुसक्या; बीड एलसीबीची कारवाई  - Marathi News | The accused arrested in karnataka by Beed LCB | Latest beed News at Lokmat.com

बीड :अत्याचाराच्या गुन्ह्यात पलायन केलेल्या आरोपीच्या कर्नाटकातून आवळल्या मुसक्या; बीड एलसीबीची कारवाई 

न्यायालयात हजर करून बाहेर काढल्यानंतर हातकडी लावताना केले होते पलायन ...

केजजवळ ट्रॅक्टर- बाईकच्या अपघातात बाईकस्वार ठार  - Marathi News | Bike swords killed in road accident near Cage | Latest beed News at Lokmat.com

बीड :केजजवळ ट्रॅक्टर- बाईकच्या अपघातात बाईकस्वार ठार 

ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी झाला असून त्यावर अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  ...

'व्हॅलेंटाईन डे'च्या पार्श्वभूमिवर गेवराईतील अल्पवयीन मैत्रिणी प्रियकरांसोबत 'सैराट' - Marathi News | The 'Serrat' with Geoffrey's little friends on the background of 'Valentine's Day' | Latest beed News at Lokmat.com

बीड :'व्हॅलेंटाईन डे'च्या पार्श्वभूमिवर गेवराईतील अल्पवयीन मैत्रिणी प्रियकरांसोबत 'सैराट'

कोचिंग क्लास उशिरापर्यंत चालणार असल्याचे पालकांना सांगून पलायन ...