परिस्थितीवर मात करुन जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर ऊसतोड कामगाराने दिव्यांग क्रिकेट स्पर्धेत जागतिक स्तरावर नाव कमावले आहे. पायाने दिव्यांग असलेल्या ज्योतीराम शाहु घुले याची दिव्यांग क्रिकेट स्पर्धेच्या विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड झाली आहे. जागतिक ...
कृष्णा खोºयातील मराठवाड्याला मिळणाºया २१ पैकी ५ टीएमसी पाणी नदीजोड प्रकल्पांतर्गत मांजरा धरणात आणण्यासाठी सर्वेक्षण करण्यासाठी पहिल्या टप्प्यात " १५ कोटी अधिवेशनात मंजूर केल्याची माहिती आ. संगीता ठोंबरे यांनी दिली. ...
दिव्यांग व्यक्तींना सामाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी व त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी शासन स्तरावरुन प्रयत्न होत असताना बीड जिल्हा परिषदेतील अपंग लाभार्थ्यांचा मागील वर्षाचा ३ टक्के निधी आठ महिने होऊनही वाटप न झाल्यान ...
रोजगार निर्मितीचा प्रयत्न व लहान उद्योग व्यवसायातून समृद्धीसाठी सरकारने सुरु केलेल्या मुद्रा लोन योजनेंतर्गत जिल्ह्यात आॅक्टोबरअखेर ११४ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आलेले आहे. त्यामुळे जिल्ह्यासाठी दिलेल्या उद्दिष्टपूर्तीसाठीच्या कालावधीत ११२ कोटी ...
आगामी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसंग्रामचे संस्थापक, ‘सरसेनापती’ आ. विनायक मेटे यांनी दोन पावले मागे येत पुन्हा एकदा विस्कटलेली घडी सुधारण्यासाठी मावळ्यांची जमवाजमव करण्यास सुरुवात केली आहे. ...
प्रत्येक पोलीस ठाण्यात नियूक्त केलेले डीबी (डिटेक्टिव्ह ब्रँच) पथक केवळ नावालाच असल्याचे समोर आले आहे. मागील दोन महिन्यात चोरी व बॅग लुटीच्या घटनांमध्ये वाढ झालेली असताना एकाही चोरीचा तपास लावण्यात या पथकांना यश आलेले नाही. त्यामुळे सर्वसामान्यांमध्य ...
जिल्ह्यातील एचआयव्ही संसर्गजन्य रोगाने ग्रासलेल्या रुग्णांची संख्या घटविण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. मागील आठ वर्षांमध्ये १८१४ वरून २५६ वर संख्या आली आहे. याची टक्केवारी ५.५ वरुन ०.५६ आहे. ...