राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडेंच्या नेतृत्वाखाली सुमारे साडेतीन ते ४ हजार दिव्यांग आणि विधवांची आरोग्य तपासणी करून विविध मागण्यांसाठी जागतिक अपंग दिनानिमित्त येथील तहसील कार्यालयावर आगळेवेगळे आंदोलन केले. त्यांच्या सर्व मागण्या ...
केज-धारु र राज्य मार्गावरील तांबवा पाटी जवळील शाळेजवळ गतिरोधक बसविण्यात यावे, या मागणीसाठी केज तालुका शिवसेनेच्या वतीने एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...
शुध्द अंत:करण असेल तर माणूस कोठेही पोहोचतो. प्रत्येकाने धर्म, परंपरा जपणे आवश्यक आहे. धर्म, परंपरा जपा त्यासाठी जे लागेल ते देण्यासाठी आम्ही अहोरात्र तयार आहोत. शुध्द अंत:करणात परंपरेचा मार्ग पाहिजे असे प्रतिपादन वैराग्यपीठाधिश्वर जगदगुरु भीमाशंकरलिं ...
साधारण एक महिन्याच्या मुलाला वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी सोडून माता फरार झाली. ही घटना रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास समोर आली. याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात मातेविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मुलाची प्रकृती ठणठणीत आहे. ...
बँक अधिकाºयांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महमंडळांतर्गंत मराठा तरुणांना उद्योग उभारणीसाठी कर्ज मंजूर करणे अपेक्षीत आहे. मात्र, या योजनेविषयी माहिती नाही असे सांगून कर्ज वाटप प्रकरणात बँक अधिकाºयांनी लबाडी करु नये. अन्यथा कार्यकर्ते धडा शिकवतील अस ...