गुरुवारी येणारे केंद्राचे पथक दुष्काळी पाहणी करणार आहे. परंतू पथकाने पाहिलेली परिस्थिती आणि महिना- दीड महिन्यानंतर उद्भवणारी परिस्थिती यात मोठी तफावत राहणार आहे, ...
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने केज तालुक्यातील भाटुंबा शिवारात टाकलेल्या धाडीत गोवा राज्यात विक्रीला असणाऱ्या विविध बॅँ्रडच्या विदेशी दारुच्या २५ पेट्या जप्त केल्या. ...
पार्टीसाठी घराबाहेर पडलेल्या युवकाची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली. ही घटना परळी तालुक्यातील नंदागौळ शिवारात सोमवारी रात्री घडली. याप्रकरणी एकावर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अद्याप आरोपी फरार आहे. ...
गाडीतून पैसे लांबविण्याचे प्रकार आटोक्यात येत नसून एकप्रकारे पोलिसांना उघड आव्हान देत दिवसाढवळ्या भरवस्तीत रस्त्यावर चोऱ्या सुरु केल्या आहेत. मंगळवारी सकाळी अंबाजोगाई येथील पान मटेरियल व्यावसायिक ईश्वरप्रसाद लोहिया यांच्या कारची काच फोडून चोरट्यांनी ...